एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 08, 2017
बीजिंग : चीनने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने डोकलाम येथून आपलं सैन्य नाही हटवलं तर युद्ध होईल. एवढंच नव्हे तर चीनने हा शेवटचा इशारा म्हटलं आहे.  चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'च्या संपादकाने व्हिडिओ संदेशाद्वारे हा इशारा प्रसारित केला आहे. त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की,...