एकूण 65 परिणाम
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 02, 2019
'तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा.. ती जबाबदारी माझी आहे' असं सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथून लढू इच्छिणार्‍या रोहित पवार यांनाच इशारा दिला.. 'रोहित यांची अवस्था पार्थ पवार यांच्यापेक्षाही वाईट करू', असे सुजय विखे पाटील म्हणाले. आता विखे बोलले ते वरवरचं नाहीये. त्यांच्या वाक्याला अनेक संदर्भ...
एप्रिल 22, 2019
आगरी कार्ड युती आणि आघाडीने वापरले आहे. उमेदवारी देतानापासून ती काळजी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. ‘मनसे’ने आपले बळ आघाडीमागे उभे केल्याने लढत आणखी रंगतदार होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील...
एप्रिल 19, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेल्या, देशाच्या राजकीय पटलावर चर्चिल्या गेलेल्या माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात चुरशीचा सामना आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे मतदारसंघात मोठी...
मार्च 04, 2019
मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना रद्द करण्यात आल्यामुळे भूसंपादनाच्या नुकसानभरपाईसाठी स्थानिकांकडून जमीन विकत घेणाऱ्या शेठजींचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. प्रकल्पच रद्द झाल्याने त्यांचे अंदाजे ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - लढाऊ विमाने बनवणारी अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही गुंतवणूक पटकावण्यासाठी नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे स्पर्धेत आली आहेत.  लॉकहीड मार्टीन कंपनीने भारतात विमाननिर्मितीसाठीची असेंब्ली लाइन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही असेंब्ली...
जानेवारी 21, 2019
मुंबई - सरकारने कवडीमोलाने जमिनी घेतल्या; मात्र त्याची किंमत दिली नाही. ती मिळाली पाहिजे, यासाठी बारा जानेवारीपासून सुरू असलेला सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथून निघालेला मोर्चा मुंबईच्या दारावर रविवारी धडकला. दहा वर्षांपूर्वी सरकारने आमच्या जमिनी या एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी घेतल्या. ज्या...
जानेवारी 18, 2019
मुंबई - आगामी निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजपने शिवसेनेला चुचकारायला सुरवात केली असून, याच प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेनेचा तीव्र विरोध असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची तयारी सरकारने केल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या नाणार हटाव संघर्षाला यश...
नोव्हेंबर 25, 2018
औरंगाबाद- राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये जागा घेऊन त्या दडपणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ "बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट'साठी (बीसीसी) असलेली नियमावली कडक करण्याच्या विचारात आहे. आता केवळ बांधकाम हा यासाठीचा निकष न राहता या जागेवर उत्पादनही घेणे आगामी काळात बंधनकारक...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबाद-  ऊसलागवड ते गाळपापर्यंतच्या प्रक्रियेत ऊसतोडणी अतिशय कष्टाची असते. ऊन, वारा, थंडी यांची कसलीही तमा न बाळगता मिळेल त्या ठिकाणी माळांवर चटईबांबूची पालं करून किंवा उघड्यावर वस्ती करून कामगारांना राबावे लागते. त्यामुळे असे जगणे नव्या पिढीला नको आहे. त्यामुळे त्यांनी ऊसतोडणीकडे पाठ फिरवून...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा झालेल्या...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीच्या मिळकतीवर प्राप्तिकर विभाग कर आकारू शकत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्राप्तिकर (अपिलीय) न्यायाधिकरणाने दिला आहे.  या निर्णयामुळे एमआयडीसीला मोठा दिलासा मिळाला असून, प्राप्तिकर विभागाला महामंडळाकडून वसूल केलेले 395 कोटी रुपये 12 टक्के...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय सेठी यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. संजय...
सप्टेंबर 02, 2018
सावंतवाडी- राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. चिपी येथे होणारे विमानतळ हे...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद : औरंगाबादेत एमआयडीसी परिसरात करण्यात आलेल्या तोडफोडीची सीआयडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच मराठा आंदोलक तरुणांनी आत्महत्या करु नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  विनोद पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील...
जुलै 26, 2018
बारामती शहर - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षिततेचा उपाय म्हणून बारामती शहर व एमआयडीसीतील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली. ‘सकाळ’पासूनच आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून सेवा थांबविल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. आज सकाळपासूनच...
जुलै 19, 2018
नागपूर : राज्यातील विविध महामंडळांत गैरव्यवहार केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार विजय काळे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत निवेदनाद्वारे केली.  राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणाऱ्या एमआयडीसी, एमटीडीसी, सिडको यासह विविध...
जून 15, 2018
मुंबई - राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "ब्लूमबर्ग'चे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली....
जून 13, 2018
मुंबई - कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्‍युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महत्त्वपूर्ण यश मिळवले....
एप्रिल 10, 2018
मुंबई - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय होणार असल्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सरकार दरबारी वेगाने पावले उचलली गेली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या निर्मितीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून; उद्या (ता. 10) होणाऱ्या राज्य...