एकूण 5 परिणाम
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी...
एप्रिल 01, 2019
मालवण - कोकण किनारपट्टी भागात सुरू असलेल्या एलईडी, पर्ससीननेटच्या विध्वंसकारी मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. असा आरोप करत सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.  दांडी येथील झालझुल...
मार्च 18, 2019
हर्णै - लोकसभा निवडणूक ही लढाई निष्क्रियते विरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. निष्क्रिय ३० वर्षाचा कारभार व विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेवून या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या...
मार्च 13, 2019
हर्णै - संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवांनी एलईडी फिशिंगविरोधात रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे.  राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने लवकरात लवकर या अवैध मासेमारीविरोधात कारवाई न केल्यास मुंबईपासून...