एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मालवण - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असताना किनारपट्टी भाग सद्यःस्थितीत शांत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पारंपरिक मच्छीमारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर कणकवलीत झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी एलईडी, अनधिकृत पर्ससीनच्या...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि...
एप्रिल 21, 2019
पुणे : लोकसभेच्या पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी सुरू झालेल्या प्रचाराची उद्या (रविवारी) सायंकाळी सांगता होत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यात रविवार असल्याने उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाद्वारे रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. प्रत्यक्ष प्रचारासोबतच या वेळी उमेदवारांनी सोशल...
एप्रिल 16, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार...
एप्रिल 16, 2019
पुणे - भाजपने लोकसभा निवडणुकीचा घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. आता शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या...
मार्च 29, 2019
कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आणि नियोजन या दोन्ही पक्षांकडून सुरू झाले. शिवसेनेचे विनायक राऊत आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर ३० मार्चला, तर ‘...
मार्च 24, 2019
मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत कौशल्याने वापर सुरू केला आहे...
मार्च 15, 2019
मालवण - लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका बजावणारी मच्छीमारांची व्होटबॅंक सध्या द्विधा मनस्थितीत आहे. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांची पर्ससीनधारकांच्या बाजूने असलेली भूमिका आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांची रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वेगवेगळी भूमिका याबरोबरच पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने चांगले...