एकूण 9 परिणाम
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
मे 09, 2019
हर्णे - संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी फिशिंगच्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे यावर्षी...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे....
एप्रिल 08, 2019
मालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न...
एप्रिल 01, 2019
मालवण - कोकण किनारपट्टी भागात सुरू असलेल्या एलईडी, पर्ससीननेटच्या विध्वंसकारी मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. असा आरोप करत सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.  दांडी येथील झालझुल...
मार्च 25, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी...
मार्च 18, 2019
हर्णै - लोकसभा निवडणूक ही लढाई निष्क्रियते विरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. निष्क्रिय ३० वर्षाचा कारभार व विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेवून या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या...
मार्च 15, 2019
मालवण - लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका बजावणारी मच्छीमारांची व्होटबॅंक सध्या द्विधा मनस्थितीत आहे. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांची पर्ससीनधारकांच्या बाजूने असलेली भूमिका आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांची रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वेगवेगळी भूमिका याबरोबरच पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने चांगले...
मार्च 13, 2019
हर्णै - संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवांनी एलईडी फिशिंगविरोधात रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे.  राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने लवकरात लवकर या अवैध मासेमारीविरोधात कारवाई न केल्यास मुंबईपासून...