एकूण 1 परिणाम
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : पंतप्रधानांपासून दिग्गज नेत्यांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी आज मतदान झाले. काही ठिकाणांवरील इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (इव्हीएम) बिघाड वगळता ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. 68 टक्के...