एकूण 7 परिणाम
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
ऑगस्ट 03, 2018
पणजी : गोव्यात एलईडी पद्धतीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्यदुष्काळ दूर नाही, अशी भीती उपसभापती मायकल लोबो यांनी गोवा विधानसभेत व्यक्त केली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, म्हापसा पालिकेचे नवे मासळी मार्केट उत्कृष्ट होते....
जून 21, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले सोडण्याचा आदेश दिल्यानंतर राजनाथ सिंह, कल्याण सिंह, मायावती तसेच मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी बंगल्याचा ताबा सोडला आहे.  नारायण दत्त तिवारी हे रुग्णालयात असून त्यांच्या सचिवांनी मंगळवारी (ता. १९) सरकारी निवास्थान रिकामे केले. यातील...
मे 23, 2018
बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला. एच. डी...
जुलै 01, 2017
नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी संसदगृहात मध्यरात्रीच्या समारंभाचा घाट सरकारने घातला खरा; पण त्याचे यजमानपद कसे आणि कुणी करायचे यावरूनही वाद हा झालाच. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष आणि नेत्यांचा बहिष्कार आणि इतरही कारणांमुळे या समारंभाला गालबोटेच लागत गेली. हा समारंभ संसदगृहात...
मार्च 11, 2017
अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून जास्तीत जास्त वीज घेणार नवी दिल्ली: रेल्वेसाठी लागणारी वीज अधिकाधिक प्रमाणात अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून मिळविण्याच्या योजनेला रेल्वेने गती दिली असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण रक्षण यंत्रणेबरोबर रेल्वेने कालच याबाबतचा करार केला आहे. ही माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू...
ऑगस्ट 16, 2016
नवी दिल्ली - स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 15) केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना त्यांनी सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली. स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तिवेतनात 20 टक्के वाढ...