एकूण 2 परिणाम
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : पंतप्रधानांपासून दिग्गज नेत्यांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी आज मतदान झाले. काही ठिकाणांवरील इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (इव्हीएम) बिघाड वगळता ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. 68 टक्के...
जानेवारी 19, 2017
पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हायटेक यंत्रणा तयार केली आहे. मात्र असे प्रकार करणारे या यंत्रणेला चकवा देत असल्याचे आढळून आले आहे, दारूच्या काही बाटल्या जप्त करण्यापलीकडे सरकारी यंत्रणेची कारवाई गेल्या १० दिवसात पुढे सरकू शकलेली नाही...