एकूण 538 परिणाम
जुलै 12, 2019
कोल्हापूर - शहरात एलईडी दिवे बसविणारी कंपनी महापालिकेची जावई आहे का? एलईडी दिव्यांची व्यवस्था केवळ मंत्री, आमदार, खासदारांसाठीच आहे का? अधिकारी, नगरसेवकांना ही कंपनी जुमानतच नाही. कमी व्हॅटचे दिवे बसविले जातात. बंद दिवे लवकर सुरू केले जात नाहीत. त्यांना एवढी कसली घमेंड आहे...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली: Renault ची नवी Duster अत्याधुनिक 25 फीचर्ससह लाँच झाली आहे. भारतीय रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये ही फेसलिफ्ट डस्टर एसयूव्ही भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून यातील 3...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
जुलै 07, 2019
पंढरपूर - आषाढी वारीनिमित्त  विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरावर आकर्षक आणि रंगीबिरंगी अशा एक लाखाहून अधिक विद्युत दिव्यांची नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या सप्तरंगात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर व परिसर न्हाऊन निघाला आहे. मंदिरावरील नयनरम्य अशी ही रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची सायंकाळी गर्दी होत...
जुलै 06, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी तीन ट्रिलियन (3,000 अब्ज) डॉलरवर पोचेल. येत्या पाच वर्षांमध्ये ते 5,000 अब्ज डॉलरच्या पातळीवर नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार धोरण आखत आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे पोचली आहे. यातील 65 टक्के नागरिक हे 35 वर्षांच्या आत आहेत. या...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साकारण्याची रूपरेषा समोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक आघाडीवरील सरकारच्या कामकाजाचा मागील वर्षभरातील लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल...
जुलै 04, 2019
नवी दिल्ली - देशात मागील आर्थिक वर्षात (२०१८-१९) ७ हजार २२४ कोटी रुपयांचे दूरचित्रवाणी (टीव्ही) संच आयात करण्यात आले. यातील अर्ध्याहून अधिक टीव्ही संच चीनमधील आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली. मागील आर्थिक वर्षात टीव्ही संचांची आयात वाढली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात (२०१७-१८...
जुलै 03, 2019
नागपूर :  चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी लाइटची खरेदी करताना ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. 50 रुपयांचे किंमत असलेला लाइट चार ते पाच पट अधिक दराने खरेदी करण्यात आला. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, पहिल्या टप्प्यात ग्रा. पं.च्या...
जून 27, 2019
नवी दिल्ली: भारतात बहुप्रतीक्षित ‘एमजी मोटर’च्या MG Hector चे आगमन झाले आहे.  पहिली इंटरनेट कार म्हणून बिरुद मिळवणारी 'एमजी हेक्टर' भारतात सादर करण्यात आली आहे. इंटरनेट कनेक्टीविटी हे या गाडीचे खास वैशिष्ट सांगता येईल. शिवाय गाडीत आयस्मार्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले असून गाडीतील 10.4 टचस्क्रिन ही...
जून 26, 2019
पुणे - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शालेय वयातच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून हा विषय समजून घेणे अशक्‍य आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी असते; म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्‍ट्रॉनिक्...
जून 25, 2019
कऱ्हाड - स्वच्छतेत पहिल्या आलेल्या पालिकेने आता ‘वीज बचती’चा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या ऊर्जा विकास संवर्धन धोरणांतर्गत शहरातील केलेल्या बदलांमुळे पालिकेला वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत करण्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये पालिकेच्या सर्व मालमत्तांमधील फॉल्टी मीटर्स बदलले, पथदिवे बदलून तेथे...
जून 21, 2019
नागपूर  : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, चोरीच्या तीन तर चेन स्नॅचिंगच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. नंदनवन हद्दीतील सुरभीनगर, खरबी येथील रहिवासी रूपेश बांगरे (31) बुधवारी सकाळी दाराला कुलूप लावून बाहेर पडला. चोरट्याने दाराचा कोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. हॉलमधील लोखंडी कपाटाचा कोंडा...
जून 21, 2019
पुणे - सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. शालेय वयातच तंत्रशिक्षण मिळणे फायद्याचे आहे. फक्त पुस्तक वाचून आणि व्हिडिओ पाहून या विषयास समजून घेणे अशक्‍य आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करण्यासाठी त्याला प्रयोगांची सांगड हवी असते; म्हणूनच ‘यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘इलेक्‍...
जून 19, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी लाइटद्वारे केल्या जाणाऱ्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागास शासनाची गस्तीनौका मिळावी, अवैधरीत्या...
जून 18, 2019
नागपूर -  शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीलाही चकाकी आल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित...
जून 18, 2019
सध्या संपूर्ण विश्‍वाचे पर्यावरण विनाशाच्या काठावर येऊन उभे आहे. विश्‍वाला वाचवायचे असेल तर मनुष्याला स्वतःला बदलण्याची आवश्‍यकता आहे. आयुर्वेद तर म्हणतो की दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार यामुळे माणसे माणसाला ओळखत नाहीत, प्रेमाचा अभाव दिसून येतो, त्या वेळी याला प्रतिसाद म्हणून पर्यावरणसुद्धा बिघडते...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कशाची होत आहे, तर ती "झिंग' बेल्सची. ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, बेन स्टोक्‍स आणि जसप्रीत बुमरा यांच्या कितीही वेगवान चेंडूने स्पर्श केला तरी या बेल्स काही पडायला तयार नाहीत. त्यामुळे फलंदाज नाही, तर गोलंदाजच बाद होत आहेत. अशा...
जून 11, 2019
लंडन : क्रिकेटमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. त्यातील एक बदल म्हणजे "जिंग बेल्स'चा वापर. बेल्स पडण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या बेल्सचा वापर करण्यात आला. मात्र, आता या बेल्सच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर समस्या म्हणून उभ्या आहेत. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत असे अनेक प्रसंग आहेत की...
जून 07, 2019
जळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...