एकूण 37 परिणाम
मार्च 20, 2019
केळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.   सध्याच्या काळात लग्न म्हटले की वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा ओघाने येतो. त्यात उद्योगपती,...
मार्च 18, 2019
पिंपरी - सौरऊर्जेचा वापर, अतिरिक्त सौरऊर्जेचे महावितरणला वितरण, ट्युबलाइटऐवजी एलइडी दिव्यांचा आठ वर्षांपासून प्रभावी वापर, भूमिगत टाक्‍यांमधून पाणी उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांच्या माध्यमातून विजेचा कमी वापर अशा विविध उपाययोजना करून निगडीतील स्वप्नपूर्ती सोसायटीने (फेज १) ऊर्जा बचतीचा...
डिसेंबर 21, 2018
पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार आहे.  गेल्या महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली....
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (टेकबिन) बसवण्यात...
ऑक्टोबर 01, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेनेही वेगवेगळ्या योजना राबवायला सुरवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी गृहप्रकल्प योजना, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून...
ऑगस्ट 13, 2018
खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व...
ऑगस्ट 12, 2018
रत्नागिरी - दीप अमावस्येनिमित्त येथील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10 प्रकारच्या तेलापासून दीप प्रज्वलित केले आणि विज्ञानवादी बनण्याचा अनोखा प्रयोग केला. दिवसभरात अनेक विद्यार्थ्यांनी हे दीप प्रदर्शन व प्रत्येक तेलाची माहिती घेतली. तसेच सौरउर्जेवर रोषणाईच्या माळा, टीव्ही, स्ट्रीट लाईट, ...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 27, 2018
लातूर - राज्य शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ नुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांना एलईडी पथदिवे बसवणे बंधनकारक केलेले आहे. त्याअनुषंगाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य क्षेत्रात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) माध्यमातून ईस्को...
जुलै 09, 2018
मुंबई - ग्रामीण भागात आर्थिक गुन्ह्यांचे वाढते लोण रोखण्याकरिता चंद्रपूर पोलिसांनी "अवेरनेस ऑन व्हील' ही संकल्पना सुरू केली आहे. जनजागृती उपक्रमात दुर्गम भागातील खेड्यांत जाऊन पोलिस जनजागृती करीत आहेत. जनजागृतीमुळे दोन जणांची फसवणूक होता होता वाचली असून, या मोहिमेला ग्रामीण नागरिकांचा चांगला...
जुलै 04, 2018
औरंगाबाद - बदलत्या तंत्रज्ञानाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे चित्रच पालटून टाकले. ई-लर्निंग या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना आकाशगंगा कशी दिसते, त्यात कोणते ग्रह कसे प्रदक्षिणा मारतात, आपण खाल्लेले अन्न पोटात कसे जाते, त्याचे पचन कसे होते, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पहणे शक्‍य झाले. जी गोष्ट...
जून 19, 2018
औरंगाबाद - "एलईडी' माळा कशा बनवतात? ते जोखमीचं काम आहे का? आपल्याला ते जमेल का? त्यातून चांगलं अर्थार्जन होईल का? अशा अनेक प्रश्नाचं काहूर मनात घेउन काहीशा साशंकतेनेच त्या पन्नास- साठ जणी एकत्र जमल्या होत्या. दोन तासांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी स्वतः बनविलेल्या माळा पोलिस आयुक्त...
मे 29, 2018
पुणे - अमेरिकेतील दि नॅशनल एरोनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन'ने (नासा) व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅंड येथून "इक्विसॅट' या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...
मे 14, 2018
पिंपरी - चाकण येथील फोक्‍सवॅगन कंपनीच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून निगडी-दुर्गानगर येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआयचे) कायापालट करण्यात येत आहे. दोन कोटींचा निधी कंपनीने त्यासाठी दिला आहे.  उद्योगांना कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या आयटीआयसाठी सरकारकडून...
एप्रिल 30, 2018
पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व...