एकूण 412 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेसह 3 हजार...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत संपूर्ण माहिती प्रवाशांना आता घरबसल्या मिळणार आहे. महामंडळाने प्रवाशांना गाड्यांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. ज्याद्वारे बस गाड्यांचे लाइव्ह लोकेशन, चालक व वाहकांची नावे, आदी माहिती समजणार आहे. सध्या शहरातील तीन स्थानकांसह...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे जिल्ह्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी बांगर गेल्या साडेचार वर्षांपासून शेवंतीची यशस्वी शेती करीत आहेत. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला उठाव असतो. कमी दरांच्या काळात शीतगृहात फुले ठेवण्याची सोय आहे. खर्च, मेहनत या पिकाला जास्त असली तरी...
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर - नवरात्रोत्सव केवळ एक दिवसांवर आला असून अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली. त्यामुळे मूर्तीचे दर्शन सायंकाळी सातपर्यंत बंद राहिले. महासरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली. सायंकाळी साडेसातनंतर पुन्हा देवीची मूर्ती...
सप्टेंबर 25, 2019
पारनेर (नगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील भैरवनाथ मंदीरातील चार दान पेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी झाली आहे. मंदीरातील तीन सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी लंपास केले. सहा महिन्यापूर्वी मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या होत्या. अद्याप त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच मंदिरात चोरी...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद - ऐपत नसताना महापालिकेने सुमारे 120 कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावल्यानंतर मोठी वीज बचत होणार, असा दावाही प्रशासनातर्फे करण्यात आला. मात्र, 40 हजारांपैकी 35 हजार 700 दिवे बसविल्यानंतरही केवळ 10 टक्केच वीज बचत झाल्याचे समोर...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद-  शाळेत आपली मुलं शिकतात. त्यामुळे शाळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाप्रमाणे आपलीही आहे, या विचारांतून जळगाव मेटे (ता. फुलंब्री) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या आधुनिक केल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शहरी इंग्रजी शाळेप्रमाणे...
सप्टेंबर 16, 2019
रस्त्यातील खड्डे, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेला चिखल, स्वच्छतेचा बोजवारा, तुडुंब भरलेल्या गटार, अतिक्रमणाचा विळखा... जळगावसह अन्य शहरांची ही सार्वत्रिक समस्या. जळगाव तर अशाप्रकारच्या समस्यांचे आगार झालेय.. याचा अर्थ, जळगावात काही विकासकामेच होत नाही, असाही नाही. "अमृत'ची जलवाहिनी, रस्त्यांमधील दुभाजक...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास टिळक चौकातील मिरवणूक संपली. मात्र सकाळी आठनंतरत मिरवणुकीचा वेग मंदावला आहे. अजूनही अनेक मंडळी संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर ते थांबलेली आहेत. सकाळी सात वाजता दगडूशेठ गणपती मंडळ टिळक चौकातून पुढे गेल्यानंतर स्पीकर बंद करण्यात आले होते. त्यामुळे...
सप्टेंबर 11, 2019
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : हजारो रंगीबेरंगी दिव्यांनी आसमंत उजळून टाकीत लक्ष्मी रस्त्यावरून दिमाखाने आणि भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीचा ताबा घेणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा यंदाचा 'श्री विकटविनायक रथ' आज मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. ...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी 16 सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या टप्पा 3 मधील 12 डब्यांची अद्ययावत मेमू ट्रेन नागपूर विभागाच्या ताफ्यात दाखल होत आहे. भारतीय रेल्वेत आपल्या पद्धतीची ही पहिलीच रेल्वेगाडी आहे. बसण्याची अधिक व्यवस्था असल्याने प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. टप्पा 3 मधील ही 12 डब्यांची मेमू इलेक्‍...
सप्टेंबर 07, 2019
पिंपरी : यंदा अनेक गणेश मंडळांना भारताच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. चांद्रयानाची हुबेहूब प्रतिकृती साकारतानाच विक्रम लँडरचाही त्यात समावेश असल्याने विज्ञानप्रेमी गणेशभक्तांसाठी ती पर्वणी ठरली आहे. निगडी-प्राधिकरणातील नवनगर गणपती मित्रमंडळाने 'चांद्रयान 2'ची प्रतिकृती...
सप्टेंबर 05, 2019
राजगुरुनगर : वाकी (ता. खेड) येथील पायस मेमोरिअल स्कूलमधील ओम राहुल मिसाळ या आठवीतील विद्यार्थ्याने त्याच्या जुन्या मोडकळीस आलेल्या सायकलला जणू नवसंजीवनीच दिली आहे. 13 वर्षीय ओम याने स्वतः कमी खर्चात इलेक्‍ट्रिक सायकल तयार केली आहे.  ओमने इलेक्‍ट्रिक सायकल बनविण्यासाठीची आवश्‍यक माहिती इंटरनेट व...
सप्टेंबर 03, 2019
लातूर : येथील अंबाजोगाई रस्त्यावर पथदिव्यांचे काम सुरू असताना 11 केव्हीच्या उच्चदाब वाहिनीच्या तारेचा पाच कामगारांना झटका लागला. यात हे पाचही कामगार बालंबाल बचावले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली आहे.  सध्या...