एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
पुणे -  जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकू लागल्या आहेत. पूर्वी जनावरांच्या गोठ्यात, हनुमान मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत भरणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळाल्याच; पण त्याचबरोबर आता तंत्रज्ञानाचाही वापर अंगणवाड्यांमध्ये वाढविण्यास पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑक्टोबर 07, 2019
इगतपुरी  : तंत्रज्ञान व अध्यापन यांची जोड एकत्र केल्यास विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे खुप सोप असतं हे सिध्द केलय विल्होळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ..शाळेला गावाचा अन् शिक्षकांना शाळेचा आधार वाटून सर्वांना अभिमान वाटावा असे वातावरण विल्होळीतील गावकरी व शिक्षक यांनी...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद-  शाळेत आपली मुलं शिकतात. त्यामुळे शाळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाप्रमाणे आपलीही आहे, या विचारांतून जळगाव मेटे (ता. फुलंब्री) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या आधुनिक केल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शहरी इंग्रजी शाळेप्रमाणे...
एप्रिल 20, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीच्या विरोधात कडक कारवाईस सुरवात झाली आहे. नाणार प्रमाणेच एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हा प्रश्‍न ठाकरेच सोडवू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनी बहिष्कार मागे घेत मतदानात भाग...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
फेब्रुवारी 18, 2019
कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका शहरातील पथदिवे, सांडपाणी...
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
सप्टेंबर 26, 2018
रत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी राजापूर तालुक्‍यातील पाचल ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे ४० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल (राजापूर), नाखरे (रत्नागिरी), व्हेळ (लांजा) या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीमार्फत...
सप्टेंबर 03, 2018
एखादा शिक्षक मुलांसाठी काय काय  करू शकतो असं तुम्हाला वाटतं?  त्याला  खूप चांगलं शिक्षण देणं, चांगल्या सवयी लावणं, समजावून घेणं, बस्स इतकंच? पण तुम्हाला जर सांगितलं की जालना जिल्ह्यातील एका शिक्षकाने, कुत्र्याच्या पिलांना चावण्याची सवय असलेल्या एका विद्यार्थ्याला माणसाळवलं आहे, नैसर्गिक विधींचेही...
ऑगस्ट 30, 2018
सांगली : जिल्ह्यातील तब्बल 120 ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या एलईडी दिव्यांच्या खरेदी घोटाळ्यावर जिल्हा परिषदेत चकार शब्द काढला जात नाही. मिरज पंचायत समितीत त्यावर गदारोळ होत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य गप्प का, हा विषय आता चर्चेत आला आहे. सुमारे दोन कोटींहून अधिक रकमेचा गफला करून गाव...
ऑगस्ट 13, 2018
खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व...
मे 25, 2018
सोलापूर - "कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.  स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज...
मे 07, 2018
सांगली - शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात घोटवडे (ता. पन्हाळा) एलईडी बल्ब घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात आली; तर सरपंचांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले गेले. परंतु, जिल्ह्यात तब्बल १२० ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा होऊनही अद्याप वसुलीबाबत कारवाई झाली नाही. त्यामुळे...
एप्रिल 04, 2018
वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली.  इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीमातेचे मंदिर...
फेब्रुवारी 18, 2018
मालवण - नारायण राणे अनेक वर्षे सत्तेत तसेच मंत्री असताना त्यांनी पर्ससीन, एलईडी मासेमारीवर बंदी का आणली नाही? सभागृहात पर्ससीनच्या विरोधात आवाज का नाही उठविला? राणेंचे पारंपरिक मच्छीमारांवर आता उफाळून आलेले प्रेम हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतना-मावशीचे आहे. किनारपट्टीवरील मच्छीमार...
फेब्रुवारी 06, 2018
टाकळी हाजी, ता. 6 ः स्पर्धात्मक युगात शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत यासाठी पाबळ (ता. शिरूर) फुटाणवाडीच्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी श्री गोसावीबाबा यात्रेतील मनोरंजनाच्या कार्यक्रमाला फाटा देत जिल्हा परिषद शाळा डिजिटल केल्या आहेत. यात्रांच्या नाहक मनोरंजनावरील खर्च आता शैक्षणिक कार्यासाठी...
ऑक्टोबर 09, 2017
सांगली -  कुंडलापुरातील एलईडी बल्ब घोटाळ्याची तक्रार आली असून, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये हा घोटाळा झाला आहे. गावच्या विकासासाठी आलेल्या पैशांवर गावकारभाऱ्यांनी थेट डल्ला मारला आहे. सर्व ग्रामपंचायतींच्या चौकशीचे आदेश दिले. परंतु, प्रत्यक्षात चौकशी सुरूच नाही. कुंडलापुरातील...
सप्टेंबर 24, 2017
समान पाणीवाटपाची सुरवात  - कु. योगिता दिगंबर गायकवाड उल्लेखनीय कार्य  रहिवासी दाखले, ‘नमुना आठ’ याद्वारे नागरिकांत कर वसुलीबाबत जाणीव करून दिली आणि नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन दिले. दाखले न दिल्यास लोकांना राग येतो आणि विरोध करू लागतात, तरीही तो विरोध पत्करून हे काम केले. आज वसुली ६० टक्के आहे...