एकूण 19 परिणाम
मार्च 03, 2019
चौथी, सातवी, दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली अतिशय गंभीर वर्षं असतात, असं सर्व मोठ्या माणसांचं एकमत आहे. बाबा तर दरवर्षी म्हणतात ः ""हे तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे.'' म्हणून वर्ष सुरू होऊन संपत आलं, की मी कलाटणीची वाट पाहायचो; पण आता दहावीत येईस्तोस्तर तरी तशी काही...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव : "ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या "पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे सर्व "पॅक'चा अभ्यास करूनच ग्राहकांना "बजेट'नुसार चॅनल्सची निवड करावी लागेल.  "डीटीएच'प्रमाणे प्रत्येक केबलधारकाला...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - दामदुपटीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी प्रथम सरकारी कंत्राट मिळाल्याचा देखावा करीत देशभर जाळे पसरविले. त्यानंतर दहा महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली. आतापर्यंत ३.५७...
ऑगस्ट 12, 2018
हल्ली सगळ्यांचंच जगणं "स्मार्ट' होत असताना टीव्हीही स्मार्टच पाहिजे अशी इच्छा वाढायला लागली आहे. हा स्मार्ट टीव्ही नेमका कसा असावा, तो खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात, काय काळजी घ्यावी, साध्या टीव्हीला स्मार्ट कसं बनवायचं आदी गोष्टींबाबत कानमंत्र. आजच्या स्मार्ट जमान्यात आपणही स्मार्ट राहायला...
जून 03, 2018
मुंबई - टॅक्‍सीमध्ये एलईडी लावून प्रवाशांना लुटणारे टोळके सध्या कार्यरत असून, दादर पूर्व येथे प्रवासी महिलेची या टोळक्‍याने अशाच पद्धतीने फसवणूक केली. याप्रकरणी पद्मावती कृत्ताहामी स्वामी (40) यांनी टॅक्‍सीचालक व त्याच्या साथीदाराविरोधात माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सीसी...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
मार्च 22, 2018
सोलापूर - महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजीटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला "खारी'चा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या हस्ते आज झाले.  उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
जानेवारी 13, 2018
श्‍वेत-धवल टीव्हीपासून रंगीत टीव्हीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी काही दशकांचा कालावधी लागला. त्यानंतर मात्र काही वर्षांच्या अंतरावरच रंगीत टीव्हीचा आकार बदलत गेला. फ्लॅट स्क्रीन, एलसीडी, एलईडी टीव्हीनंतर आता एक नवीन ट्रेंड येऊ घातला आहे. घरामध्ये "टीव्ही'साठी लागणारी जागा कमीत कमी लागेल,...
नोव्हेंबर 08, 2017
मंचर (पुणे) : १५ हजार रुपये किमतीच्या एलईडी टीव्हीची विक्री फक्त १०० रुपयात करण्यात आल्याची घटना मंचर (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. फ्रीज खरेदी करायचा आहे, असा बहाना करून दुकानाचे मालक राजन ठिकेकर यांना बोलण्यात गुंतवून ठेवून भरदिवसा एलईडी टीव्ही चोरुन नेण्यात आला. सात...
ऑक्टोबर 23, 2017
सातारा - दिवाळी हा जसा प्रकाशाचा सण, तसाच तो खरेदीचे शिखर गाठणाराही उत्सव. दिवाळी पाडव्याचा मुहूर्तावर साताकरांनी ‘खरेदी डे’च साजरा केला. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, स्मार्टफोन, वाहनांची सर्वांधिक खरेदी झाली. शिवाय मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला. सराफ कट्ट्यांसह रिअल इस्टेट, विविध...
ऑक्टोबर 07, 2017
कोल्हापूर - पूर्वीचा टीव्ही म्हणजे, ब्लॅक/व्हाईट चित्र, मध्येच पट्टे येणे, मुंग्यांसारखे चित्र दिसणे अन्‌ साध्या खोक्‍यासारखा आकार. टीव्ही, ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर एखाद्याच्या घरी असणे म्हणजे तो श्रीमंत समजला जायचा. आज मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. स्टॅंडर्ड डेफिनेशन, हाय डेफिनेशन,...
जून 01, 2017
पुणे:  टीव्हीच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल होत चालला असून, मोठ्या स्क्रीनच्या (पॅनल) टीव्हींना मागणी वाढत चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन या पुढच्या काळात 40 इंच व त्याहून मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींच्या निर्मितीवर "सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स'चा भर असेल, अशी माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक पीयूष...
मे 30, 2017
मुंबई - मुंबईहून कोकणात सुपरफास्ट प्रवासासाठी सीएसटी ते करमाळी ही तेजस एक्‍स्प्रेस 22 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वेगाडी म्हणजे आरामदायी प्रवास असे सांगण्यात येत असले, तरी रेल्वेच्या तक्रार अर्जांत खाद्य पदार्थ, मनोरंजनाबरोबरच गाडीची वेळ बदलण्यासह अन्य सूचनांचा पाऊस पडला आहे. काही...
मे 03, 2017
नवी दिल्ली - सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने नवा अत्याधुनिक क्‍यू एलईडी टीव्ही भारतीय बाजारपेठेत सादर करीत दूरचित्रवाणी पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला आहे. हा टीव्ही क्‍यू 7, क्‍यू 8 आणि क्‍यू 9 अशा तीन श्रेणींमध्ये व 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 88 इंच अशा आकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे...
मार्च 29, 2017
बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल - दोन हजार दुचाकी रस्त्यावर सांगली - महागाईचा वाढता डोंगर आणि मंदीचे सावट यामुळे स्थानिक बाजारपेठांना गेल्या वर्षभरात मरगळ आली होती. मराठी वर्षारंभाचा मुहूर्त साधत सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवसात कोट्यवधींची उलाढाल झाली असून व्यापारी समाधान व्यक्त...
मार्च 26, 2017
कोल्हापूर - एक्‍स प्राइड फाउंडेशन व "गुगल'च्या वतीने 2007 मध्ये झालेल्या "गुगल लुनार एक्‍स प्राइझ' स्पर्धेत बंगळूरच्या राहुल नारायण व त्यांच्या युवा शास्त्रज्ञांच्या "टीम इंडस'ने यश मिळवले. "टीम इंडस'ने त्यांच्या चांद्रयानाबरोबर पाठवता येईल, अशा उपकरण निर्मितीसाठी घेतलेल्या "लॅब-टू-मून' या...
मार्च 05, 2017
सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये यंदाही उत्पन्नाकडे दुर्लक्षच  सातारा - दूरदृष्टीचा दुष्काळ, नावीन्याचा अभाव असलेला, उत्पन्नवाढीसाठी काहीही प्रयत्न न करणारा सातारा पालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला. विशेष अनुदान व महसुली अनुदानावर म्हणजे रुपयातील तब्बल ६८ पैशांवर पालिकेचा हा अर्थसंकल्प...
जानेवारी 06, 2017
महालक्ष्मी मंदिरात भक्तांसाठीच्या सुविधांऐवजी सुशोभीकरणावरच अधिक भर  कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात भक्तांच्या सुविधांऐवजी केवळ सुशोभिकरणाचा घाट घातला जात आहे. दर्शन मंडपावर होणारा तब्बल १० कोटींचा खर्च नेमका कोणासाठी? असा प्रश्‍न यानिमित्ताने पुढे येत आहे. नवरात्रोत्सवात घालण्यात येणाऱ्या जागेवर...