एकूण 27 परिणाम
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...
मे 22, 2019
पुणे: 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील मंडई परिसरात निवडणूक निकालाआधीच विजयाच्या उत्साहात होर्डिंग्ज लावण्यात आली आहे. तसेच मतदारांचे आभारही मानण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून ही होर्डिंग्ज...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 19, 2019
पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची पर्यायाने लक्षवेधक ठरली आहे. मावळसाठी २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यादृष्टीने प्रचारासाठी केवळ नऊच दिवस राहिले आहेत. मात्र शहरात अजूनही या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा जोर...
एप्रिल 15, 2019
पुणे : भाजपने शहरात 200 कोपरा सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्या चौकात त्या घेण्यात येणार होत्या, तेथे दोनपेक्षा जास्त पोलिस ठाण्यांच्या हद्द असल्याने परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने अद्याप एकही कोपरा सभा झालेली नाही.  महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी सहा विधानसभा मतदारसंघात...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - ही लढाई राणे विरुद्ध शिवसेना नाही, तर कोकण विरुद्ध शिवसेना अशी आहे. शिवसेनेच्या रुपाने कोकणाला लागलेला शाप निलेश राणेंच्या विजयाने पुसून जाणार आहे, असा विश्‍वास स्वाभिमानचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सध्या शिवसेनेला उठता बसता राणेच दिसत आहेत. त्यामुळे ते विरोधक नाही म्हणत...
मार्च 24, 2019
मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत कौशल्याने वापर सुरू केला आहे...
मार्च 18, 2019
हर्णै - लोकसभा निवडणूक ही लढाई निष्क्रियते विरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. निष्क्रिय ३० वर्षाचा कारभार व विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेवून या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. फक्त एकदाच निवडून द्या, विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. ३० वर्षे खासदारकी केलेल्या...
मार्च 17, 2019
पुणे - कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो वा सत्काराचा कार्यक्रम यामध्ये पुणेरी पगडीला महत्त्व असतेच. मात्र, राजकारणाच्या आखाड्यातही पुणेरी पगडीच भारी असल्याचे समोर आले आहे. प्रचार सभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुणेरी पगडीचा दर 350 रुपये इतका निश्‍चित केला आहे; तर फेट्याचा 150 रुपये आणि गांधी टोपीचा दर...
मार्च 03, 2019
चौथी, सातवी, दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली अतिशय गंभीर वर्षं असतात, असं सर्व मोठ्या माणसांचं एकमत आहे. बाबा तर दरवर्षी म्हणतात ः ""हे तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे.'' म्हणून वर्ष सुरू होऊन संपत आलं, की मी कलाटणीची वाट पाहायचो; पण आता दहावीत येईस्तोस्तर तरी तशी काही...
जुलै 17, 2018
सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले.  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद...
जुलै 14, 2018
भोर - भोर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून अंतिम टप्प्यात वैयक्तिक भेटीगाठींवर उमेदवारांचा भर आहे. काँग्रेसपुढे सत्ता राखण्याचे आव्हान असून सत्ता खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व्यूहरचना करीत आहे. नव्या दमाने निवडणुकीत उतरलेले भाजप व शिवसेना नगरपालिकेत खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील...
फेब्रुवारी 23, 2018
मांजरी (पुणे) : येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला जोरदार धार चढली आहे. येथील दोन्हीही प्रमुख प्रतिस्पर्धी पॅनेलने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली असल्याने दोन्हीकडूनही आजी-माजी लोकप्रतिनिधींना प्रचारात आणले आहे. गेली अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतवर वर्चस्व ठेवून असलेले राष्ट्रवादीचे नेते सुरेश...
ऑक्टोबर 03, 2017
सांगली -  बहुचर्चित ‘एलईडी’ बल्ब घोटाळा नागराळे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतही घडल्याचा प्रकार पुढे आला. बल्ब खरेदी करण्यात कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीलाही नागराळेने मागे टाकून सर्वाधिक पाच हजार ९९५ रुपयांना ‘एलईडी’ बल्ब खरेदी केले आहेत. माहिती अधिकारातील माहितीत...
जुलै 23, 2017
बुलडाणा - महाराष्ट्र राज्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या एका इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग यंत्रामध्ये (ईव्हीएम) अपक्ष उमेदवाराला मतदान केले जात असतानाही भारतीय जनता पक्षासच (भाजप) मत जात असल्याचे बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये...
मे 26, 2017
नाशिक... स्वच्छ, सुंदर, धार्मिक, पौराणिक शहर म्हणूनच देशभर परिचित आहे. पण, गलिच्छपणामुळे नाशिकची प्रतिमा मलीन होते की काय, अशी भीती आहे. वास्तविक, शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे; पण कुणालाही याबद्दल गांभीर्य नाही. मी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करते, ती माझी आवड...
फेब्रुवारी 20, 2017
भेटीगाठीने प्रचाराची सांगता कोथरूड क्षेत्रीय कार्यालय  पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकीवरून रॅली, कोपरा सभा, सोसायटींमधील मतदारांशी संपर्क अशा विविध मार्गांचा अवलंब करीत प्रभागातील परिसर ढवळून काढला.  कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या...
फेब्रुवारी 15, 2017
ठाणे - निवडणुकांसाठी पालिकेने उमेदवारांसाठी जाहीर केलेले निवडणूक खर्चाचे दरपत्रक म्हणजे वाढत्या महागाईत स्वस्ताई असली, तरी दरपत्रकातील अनेक बाबींचे आकलन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय प्रचारफलक आणि कार्यालयाच्या परवानगीसाठी खासगी जागामालक आणि जाहिरात एजन्सीकडे रक्कम भरली तरीही पालिका जिझिया...