एकूण 24 परिणाम
जून 18, 2019
नागपूर -  शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीलाही चकाकी आल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित...
जून 18, 2019
सध्या संपूर्ण विश्‍वाचे पर्यावरण विनाशाच्या काठावर येऊन उभे आहे. विश्‍वाला वाचवायचे असेल तर मनुष्याला स्वतःला बदलण्याची आवश्‍यकता आहे. आयुर्वेद तर म्हणतो की दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार यामुळे माणसे माणसाला ओळखत नाहीत, प्रेमाचा अभाव दिसून येतो, त्या वेळी याला प्रतिसाद म्हणून पर्यावरणसुद्धा बिघडते...
जून 03, 2019
तारळे : राज्य सरकार गेली तीन वर्षे वृक्षारोपण मोहीम राबवित आहे. एक, चार कोटी करत गेल्या वर्षी तेरा कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यातील किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र ढोरोशी ता. पाटण या छोट्याशा ग्रामपंचायतीने फळबाग वृक्ष लागवड योजनेतून खातेदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - राज्यात दुष्काळाची स्थिती असताना सरकारने जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा घाट घातला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची चित्रफीत तयार करून ती दूरचित्रवाहिन्यांवर दाखवण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा नाहक खर्च करण्यात येणार आहे. सरकारच्या या...
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात...
सप्टेंबर 26, 2018
रत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी राजापूर तालुक्‍यातील पाचल ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे ४० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल (राजापूर), नाखरे (रत्नागिरी), व्हेळ (लांजा) या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीमार्फत...
जून 07, 2018
ठाणे - स्वच्छ भारत अभियानाद्वारे नागरिकांना शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कचरापेटी सहज मिळावी. तसेच ठाणे शहराला स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतादूत बनावे, असा संदेश देत महापलिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी "टेकबिन' या आधुनिक कचरापेटीचे लोकार्पण केले. ...
मे 08, 2018
पुणे - एलईडी दिवे बसविण्याची योजना वादात सापडली असून, या कामाचे "थर्ड पार्टी ऑडिट' करावे, अशी भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली आहे. योजनेतील त्रुटी सांगत सात दिवसांत वस्तुस्थिती मांडा, असा आदेश सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. ...
फेब्रुवारी 12, 2018
सुगीचा काळ कोकण किनारपट्टी भागात फार पूर्वीपासून पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी सुरू आहे. त्या काळात किनारपट्टी भागातील हजारो कुटुंबीय रापण पद्धतीने मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. त्यातून मिळणारे उत्पन्न मोठे नसले तरी सुखासमाधानाने मच्छीमार कुटुंबांचा चरितार्थ सुरू होता. किनारपट्टी...
जानेवारी 29, 2018
हर्णै - एलईडीच्या वापराने जेथे मासेमारी चालते, तेथे थेट जाऊन त्या नौकांवर तिथल्या अधिकाऱ्यांना घेऊन कारवाई करायला लावू, अन्यथा आमदार म्हणून कायदा हातात घ्यावा लागेल. त्यासाठी मी सदैव माझ्या कोळीबांधवांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही आमदार संजय कदम यांनी दिली. हर्णै बंदरामध्ये आयोजित एलईडी...
जानेवारी 03, 2018
ठाणे - महापालिकेच्या परिवहन सेवेने आता खऱ्या अर्थाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बस थांब्यांवर आता एलईडी टीव्ही लावले जाणार असून, या एलईडी स्क्रीनवर बस थांब्यांवर उपस्थित प्रवाशांना त्यांची बस नक्की किती वेळात थांब्यावर येणार, याची माहिती मिळणार आहे. या...
जून 29, 2017
मी शिर्डी येथे झालेल्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत सहभागी झालो होतो. ही महापरिषद ग्रामविकासाची प्रेरणा आणि दिशा देणारीच ठरली. महापरिषदेत राज्यभरातील अनेक चांगल्या उपक्रमशील सरपंचांची ओळख झाली. ग्रामविकासासंदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण झाली. विकासाच्या संदर्भातील अनेक शंकांचे निरसन झाले. परिषदेनंतर...
मे 29, 2017
पुणे - शहरातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रातील बांधकाम आराखड्यांनाही आता परवानगी घेताना पर्यावरणाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २० हजार चौरस मीटरची होती. या आराखड्यांना राज्य सरकारऐवजी महापालिकाच पर्यावरण प्रमाणपत्र देणार असून, त्यासाठी पर्यावरण समिती आणि पर्यावरण सेलची...
एप्रिल 13, 2017
सातारा - राज्य शासनाने नव्याने सर्व जिल्ह्यांसाठी स्मार्ट ग्राम योजना राबविली आहे. त्यात तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामचा निकाल नुकताच लागला असून, आता ‘जिल्हा स्मार्ट ग्राम’साठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १५ ते २१ एप्रिलपर्यंत जिल्हास्तरीय समितीमार्फत गुणांकन देऊन स्मार्ट ग्रामची घोषणा केली जाणार आहे....
मार्च 11, 2017
अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून जास्तीत जास्त वीज घेणार नवी दिल्ली: रेल्वेसाठी लागणारी वीज अधिकाधिक प्रमाणात अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून मिळविण्याच्या योजनेला रेल्वेने गती दिली असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण रक्षण यंत्रणेबरोबर रेल्वेने कालच याबाबतचा करार केला आहे. ही माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - पुणेकरांच्या पायाभूत गरजांचा विचार करून कॉंग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीसाठी 21 कलमी वचननामा गुरुवारी प्रकाशित केला. त्यात झोपडपट्टी निर्मूलनासाठी "एसआरए'अंतर्गत 500 चौरस फुटांची घरे मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे नमूद करून, वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी बससेवा अधिक सक्षम...
जानेवारी 29, 2017
प्रचारात आधुनिक तंत्रावर भर; पॅकेजवर मोठा खर्च पुणे - ‘संकल्प जनहिताचा, सर्वांगीण विकासाचा’, ‘याला म्हणतात विकास’, अशा खास शैलींमध्ये इच्छुकांच्या कार्याची व व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे संदेश व गाणी ‘एलईडी स्क्रीन’वर झळकू लागले आहेत. ‘कव्हर’ फोटो, पक्षाचे चिन्ह आणि प्रभागाचा डीपी...