एकूण 99 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : लोकसभेच्या गेल्या निवडणुकीपासून (2014) पुण्यात सहाव्यांदा आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेकरांबद्दल स. प. महाविद्यालयावरील सभेत भरभरून बोलले. त्यामुळे उपस्थितांवर मोदींनी मोहिनी घातल्याचे भासत होते. अन् त्याचमुळे 'मोदी...मोदी'चा जयघोष होत होता. पुण्यात सभा असल्यामुळे 'कसं काय पुणेकर, बरं...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या स्कूटरची मोठी...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे -  जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकू लागल्या आहेत. पूर्वी जनावरांच्या गोठ्यात, हनुमान मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत भरणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळाल्याच; पण त्याचबरोबर आता तंत्रज्ञानाचाही वापर अंगणवाड्यांमध्ये वाढविण्यास पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत संपूर्ण माहिती प्रवाशांना आता घरबसल्या मिळणार आहे. महामंडळाने प्रवाशांना गाड्यांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. ज्याद्वारे बस गाड्यांचे लाइव्ह लोकेशन, चालक व वाहकांची नावे, आदी माहिती समजणार आहे. सध्या शहरातील तीन स्थानकांसह...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे जिल्ह्यातील चांडोली (खुर्द) येथील भिकाजी बांगर गेल्या साडेचार वर्षांपासून शेवंतीची यशस्वी शेती करीत आहेत. गणपतीपासून ते दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराईत जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत या फुलाला उठाव असतो. कमी दरांच्या काळात शीतगृहात फुले ठेवण्याची सोय आहे. खर्च, मेहनत या पिकाला जास्त असली तरी...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ...
सप्टेंबर 13, 2019
पुणे : शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास टिळक चौकातील मिरवणूक संपली. मात्र सकाळी आठनंतरत मिरवणुकीचा वेग मंदावला आहे. अजूनही अनेक मंडळी संभाजी पूल आणि जंगली महाराज रस्त्यावर ते थांबलेली आहेत. सकाळी सात वाजता दगडूशेठ गणपती मंडळ टिळक चौकातून पुढे गेल्यानंतर स्पीकर बंद करण्यात आले होते. त्यामुळे...
सप्टेंबर 11, 2019
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : हजारो रंगीबेरंगी दिव्यांनी आसमंत उजळून टाकीत लक्ष्मी रस्त्यावरून दिमाखाने आणि भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीचा ताबा घेणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा यंदाचा 'श्री विकटविनायक रथ' आज मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. ...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी 16 सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
ऑगस्ट 30, 2019
पुणे-  सातारा रस्त्यावर ‘बीआरटी’ मार्ग सुरू करण्यासाठी महापालिकेने आता पुढील वर्षी मार्चचा नवा वायदा केला आहे. यापूर्वी केलेले दोन वायदे हवेतच विरले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचा कूर्मगतीचा कारभार या प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा उघड झाला आहे. बीआरटी प्रकल्पाबाबत महापालिका, पीएमपी...
ऑगस्ट 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन...
ऑगस्ट 26, 2019
 पुणे: भारतातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकींचा ब्रँड असलेल्या हिरो इलेक्ट्रिकने आज पुण्यात डॅश इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने उच्च गुणवत्तेच्या ई-स्कुटर्सच्या आकर्षक श्रेणी बाजारात आणल्या आहेत. याचबरोबर हिरो इलेक्ट्रिक भारतात ऑप्टिमा व एनवायएक्स ईआर या उच्च वेगाच्या ई-स्कुटर्स देखील सादर...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - एसटी महामंडळाच्या बसमध्ये लाइव्ह व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) आणि पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम (पीआयएस) बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सुमारे 3 हजार 500 बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली; तसेच पुणे मार्गावर धावणाऱ्या "शिवनेरी'च्या सर्व बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येत...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे डबे तयार करण्याचे काम एका महिन्यात सुरू होणार आहे. दोन्ही शहरांतील मार्गावर मेट्रोचे ११२ डबे धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. त्यापैकी एका कंपनीला...
जुलै 31, 2019
पुणे - बस धावली २५८ किलोमीटर अन्‌ पीएमपीच्या इंटलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममध्ये (आयटीएमएस) दिसते ४६९ किलोमीटर... असा प्रकार सध्या सुरू आहे. तसेच थांब्यांवर न थांबणाऱ्या बसच्या आकडेवारीमध्येही तफावत आढळल्यामुळे त्याबद्दल ठेकेदारांना करण्यात येणारा दंड सध्या थांबविण्याचा निर्णय पीएमपी...
जुलै 30, 2019
ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि...
जुलै 30, 2019
पुणे - बसने किती किलोमीटर वाहतूक केली, किती स्टॉपवर बस थांबली, चालकाने किती वेळा जोरात ब्रेक दाबला आदी विविध प्रकारची माहिती देणारी पीएमपीमधील ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ला (आयटीएमएस) घरघर लागली आहे. या सिस्टीममध्ये सुधारणा झाली नाही, तर ती बंद करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने संबंधित...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...