एकूण 65 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - मिरवणूक आटोपती घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने गणपती मंडळांना मिरवणूक रथ घाईने पुढे घेण्यास सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी सर्वच विसर्जन मार्गांवर पाहायला मिळाले. टिळक चौकातून सकाळी दहा वाजता नवतरुण मित्र मंडळ हे शेवटचे मंडळ...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी १६ सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि उपनगरांमधून मध्यवस्तीमध्ये येणाऱ्या गर्दीवर आणि सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी एलईडी भिंत तयार केली आहे. यावर एकाच वेळी 16 सीसीटीव्ही पाहता येत असल्याने पोलिसांना गर्दीवर...
ऑगस्ट 29, 2019
अमरावती : परतवाडा येथील सराफा व्यावसायिकांसह एकूण पाच प्रतिष्ठान फोडून 77 लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हेशाखेने जालना येथील गुरुगोविंदनगर येथून अटक केली. तिघांसह पोलिस बुधवारी (ता. 28) शहरात दाखल झाले. विजयसिंग कृष्णासिंग भादा, संजुसिंग कृष्णासिंग भादा (दोघेही रा. गुरुगोविंदनगर, जालना)...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
जून 07, 2019
अकोला - क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक’ अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आले. सट्ट्याचे मुख्य लाइनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. ६) दुपारी हा छापा टाकला. यामध्ये एक लाख ३५...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील...
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे....
एप्रिल 15, 2019
पुणे : भाजपने शहरात 200 कोपरा सभा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, ज्या चौकात त्या घेण्यात येणार होत्या, तेथे दोनपेक्षा जास्त पोलिस ठाण्यांच्या हद्द असल्याने परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने अद्याप एकही कोपरा सभा झालेली नाही.  महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी सहा विधानसभा मतदारसंघात...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी...
जानेवारी 20, 2019
सातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली नाही. फेरवाल्यांचे अतिक्रमन वाढत असून त्यांना हटकल्यास ''बघुन घेवु, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण?'' ,असे उध्दटपणे उत्तर देतात.  आम्ही करदाते आहोत. नियमित...
जानेवारी 14, 2019
प्रयागराज : प्रयागराज येथील अर्धकुंभमेळ्याला जवळपास बारा कोटी नागरिक भेट देण्याची शक्‍यता असल्याने या प्रचंड आकाराच्या सोहळ्यात लहान मुले हरविण्याची दाट शक्‍यता आहे. ही शक्‍यता लक्षात घेऊनच चौदा वर्षांखालील मुलांना "रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन' टॅग उत्तर प्रदेश पोलिस देणार आहेत. यामुळे मुले...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 07, 2018
महाड : आपल्याकडे इच्छापूर्ती नागमणी असल्याची बतावणी करुन उच्चभ्रू व अंधश्रध्दाळू लोकांना लाखों रुपयाला हा नागमणी विकून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी महाड तालुक्यात केलेल्या या कारवाईत दोघांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. सुशांत नामदेव मोरे...
ऑक्टोबर 25, 2018
नांदेड : तरोडा परिसरात असलेल्या वैभवनगर भागात एका ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी छापा टाकून सट्टा जुगारावरून दोघांना अटक करून 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. भारत विरूध्द वेस्टइंडीज सामन्यावर सट्टा खेळविला जात होता. ही कारवाई बुधवारी (ता. 24) रात्री साडेआठच्या सुमारास केली.  क्रिकेटचा सामना...
ऑक्टोबर 16, 2018
महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व घरांची कुलपे तोडून एकूण सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदी व रोख ६५ हजार रुपये; तसेच एलईडी टीव्ही, इस्त्री आदी वस्तू चोरट्यांनी लांबविल्या....
ऑक्टोबर 13, 2018
पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटी मार्गाचे काम संथगतीने सुरू असून, 2011 पासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बीआरटीएस ही गतिमान वाहतूकव्यवस्था तूर्तास तरी कागदावरच आहे.   हिंजवडी, वाकड, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, पिंपरीगाव, चिंचवडगाव, चिंचवड लिंक रोड आदी परिसराला...
सप्टेंबर 24, 2018
सांगली - येथील वसंतदादा मार्केट यार्ड मसाल्याचे गोडावूनमधून चोरी करणाऱ्या एकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. नितीन संजय झेंडे (22, माकडवाले गल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 26 हजाराच्या रोकडसह पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून...