एकूण 63 परिणाम
जून 18, 2019
नागपूर -  शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीलाही चकाकी आल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित...
मे 10, 2019
औरंगाबाद - शहरात सध्या महापालिकेची यंत्रणा दिवसाच्या प्रकाशात पथदिवे लावून अंधार शोधत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रात्री बंद राहणारे पथदिवे दिवसा मात्र लखलखताना दिसत असल्याने नागरिकही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.  गुरुवारी (ता. नऊ) चारपासूनच संपूर्ण जालना रोडवरील दिवे सुरू होते. त्याचप्रमाणे...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - पाणी, कुत्रे, कचऱ्याची समस्या सोडविता-सोडविता महापालिका प्रशासन-पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यात आता पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्‍नही गंभीर होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम एलईडीच्या कंत्राटदाराकडे सोपविले होते; मात्र ठेकेदाराने नकार...
जानेवारी 30, 2019
जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर  जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील  नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यासाठी अद्याप लेखी करार झालेला नाही व दरही ठरलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी करार अंतिम करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी...
डिसेंबर 21, 2018
पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार आहे.  गेल्या महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली....
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : शहरातील नागरिकांचे प्रश्‍न त्वरित सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत "कमांड अँड कंट्रोल' यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 2019 मध्ये या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या ही यंत्रणा उभारण्यासंदर्भात सल्लागारांशी सल्लामसलत सुरू आहे.  कौन्सिल हॉलच्या मागे असलेल्या खुल्या जागेत ही...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (टेकबिन) बसवण्यात...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावरील शिवाजीनगरमध्ये कॉंग्रेस भवन येथून सुरू होणाऱ्या कामात पहिल्यांदाच स्थानक उभारणीच्या कामाला सुरवात झाली आहे. जमिनीपासून सुमारे 14 मीटर उंचीवर हे स्थानक असेल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.  काँग्रेस भवन ते नवा पूल दरम्यान पहिल्या टप्प्यात काम होणार...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - महापालिकेतील ‘डेटा करप्ट’ प्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून, महापालिकेकडील दोन वर्षांचा ‘डेटा करप्ट’ झाल्याचे उघड झाले आहे. तसेच, नव्या संगणकप्रणालीसाठी (सॉफ्टवेअर) महागडे सर्व्हर आणि अन्य यंत्रणाही खरेदी करण्यात आली असून, मंजुरी न घेताच सुमारे २ कोटी ३८ लाख रुपये बिले ठेकेदारांना दिल्याचे...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - बाकड्यांची खरेदी ही केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर (जीईएमजीओव्ही) नमूद रकमेनुसार करण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाकडून यांत्रिक पद्धतीने रस्त्यांच्या साफसफाईच्या कामात नियम डावलला जात आहे. संबंधित संकेतस्थळावर यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या वाहनाची किंमत ५९ लाख २५ हजार रुपये इतकी दाखविली...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः शिस्तबद्ध असलेली पुण्याची गणपती मिरवणूक सर्वत्र प्रसिद्ध आहे. यात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर सर्व गणपतींचे विसर्जन होते. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवरच जळगावातील गणपतींची विसर्जन मिरवणूक राहणार आहे. यासाठी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वित...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - ‘‘एलईडी योजनेतील गोंधळ पाहता महापालिकेवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे,’’ अशा शब्दांत टीका करीत ‘संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीबरोबरच यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली. एलईडी...
ऑगस्ट 11, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेल्या शहरातील सरकारी शाळा "स्मार्ट स्कूल' म्हणून आकार घेणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून  वीस शाळा "स्मार्ट स्कूल'करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे.  लखनऊमध्ये नुकत्याच झालेल्या...
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी...
जुलै 30, 2018
औरंगाबाद - शहरात ४० हजार पथदिवे बसविण्याचे काम रामभरोसे सुरू आहे. १२० कोटी रुपयांची निविदा मंजूर करताना प्रशासनाने ना डीपीआर तयार केला ना रस्त्यांची यादी. जो नगरसेवक मागणी करेल त्या वॉर्डात सध्या लाइट बसण्यात येत आहेत. त्यामुळे जो वजनदार नगरसेवक त्याच्याच पारड्यात लाइट जास्त पडत आहेत. महापालिकेने...
जुलै 29, 2018
पिंपरी - ऊर्जाबचतीसाठी शहरातील सर्व पथदिवे एलईडी प्रकारातील बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के वीजबचत होऊन वीजबिलाच्या रकमेतही ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होणार आहे.  ऊर्जाबचत व संवर्धनासाठी शहरातील सोडियम व्हेपर, मेटल हालाईड, सीएफएल व टी-५ प्रकारातील जुने दिवे...
जुलै 27, 2018
लातूर - राज्य शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ नुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांना एलईडी पथदिवे बसवणे बंधनकारक केलेले आहे. त्याअनुषंगाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य क्षेत्रात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) माध्यमातून ईस्को...