एकूण 30 परिणाम
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
ऑक्टोबर 19, 2018
मनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा पद्धत, वितरण स्वयंसंचन प्रणाली, स्वयंचलित भाडेवसुली, अद्ययावत संगणक प्रणाली, कनेक्‍शन व्यवस्थापन पद्धत यामुळे विद्युत, तसेच परिवहन विभाग अधिक गतिमान...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी असते तर कधी पर्यावरणातील सुंदर घटकांचा समावेश असलेली, कधी फुलापानांनी सजलेली तर कधी नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली. अशीच एक छानशी सजावट केली आहे...
मे 25, 2018
मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या आठ गाड्या लवकरच कात टाकणार आहेत. या गाड्यांचा रेल्वेच्या उत्कृष्ट योजनेत समावेश केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, एलटीटी ते मडगावदरम्यान धावणाऱ्या डबल डेकर एक्‍स्प्रेस, पुणे ते सीएसएमटी धावणाऱ्या...
मे 03, 2018
नागपूर  - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीतील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, चार वर्षांपासून महापालिकेला शहरातील रस्त्यांवरील सोडियमचे पथदिवे बदलून एलईडीचा उजेड पाडण्यात यश आले नाही. कंत्राटदाराचे नखरे, आर्थिक चणचणीमुळे सव्वालाख एलईडी...
मे 02, 2018
नागपूर - शहरातील मेट्रोसाठी कोचेस (डबे) निर्मितीचे काम चीनमध्ये प्रगतिपथावर आहे. ‘माझी मेट्रो’च्या कोचेससाठी चार देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या कोचेस अद्ययावत सुविधायुक्त आहेच. शिवाय आगीवर नियंत्रणासाठी इस्टिंग्युशर, प्रवाशांसाठी अलार्म आदी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.  चीनमधील...
एप्रिल 24, 2018
मुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक धोरण अंतिम टप्प्यात आहे. चीनच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात इलेक्‍ट्रॉनिक "एसईझेड' उभारुन मागणीएवढा पुरवठा देशांतर्गत (झिरो इम्पोर्ट) करून आफ्रिका आणि युरोपात निर्यातीचे ध्येय नव्या धोरणात निश्‍चित...
फेब्रुवारी 22, 2018
नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले. येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो. सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी...
फेब्रुवारी 01, 2018
चालण्याच्या व्यायामामुळे होणारे फायदे व्यक्तिगत असतात; पण चालण्यामुळं ऊर्जानिर्मितीही होऊ शकते, असं संशोधनातून समोर आलं आहे. तेव्हा चालण्यातून माणसाला ‘स्वार्थ’ आणि ‘परमार्थ’ असं दोन्ही साधता येईल. चा लणं, म्हणजे ‘वॉक’संबंधी ‘शास्त्रोक्त’ विचार केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. आपण केवळ अकरा...
जानेवारी 06, 2018
पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध ठिकाणी बसविलेले एलईडी दिवे, सौरऊर्जा प्रकल्प आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे १४ लाख ५४ हजार युनिट विजेची बचत झाली आहे.  मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. रेल्वे फाटक, तिकीट...
नोव्हेंबर 23, 2017
ठाणे : ऐतिहासिक ठाणे स्थानकाला स्टेशन मास्तरसह आता स्टेशन डायरेक्टर लाभल्याने प्रवाशांच्या हिताच्या बाबींना प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. नवनियुक्त स्टेशन डायरेक्टर सुरेश व्ही. नायर यांनी कारभार हाती घेतल्यानंतर स्थानक परिसरातील अतिक्रमणे आणि अवैध पार्किंग हटवून लाखो प्रवाश्यांना दिलासा दिल्यानंतर...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
ऑगस्ट 12, 2017
पिंपरी - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील शंभर शहरांमध्ये समाविष्ट झालेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील कामाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागाचा सर्वांगीण विकास प्रथम करतानाच, शहरात सक्षम वाहतूक व्यवस्था, तसेच समाजोपयोगी सार्वजनिक उपक्रम राबविण्यावर भर...
जुलै 30, 2017
धुळे : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शनिवारी जिल्हा दौऱ्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विविध सेवासुविधांचे ई- भूमीपूजन आणि ई- लोकार्पण झाले. आगामी काळात रेल्वेचे विद्युतीकरण, गती वाढविणे, अधिक गर्दीच्या ठिकाणी ती विभागली जाण्यासाठी दुहेरी किंवा तिहेरी मार्गाची सुविधा निर्माण करणे आणि भारतीय...
जुलै 25, 2017
मुंबई - कोकण रेल्वेच्या आरामदायी "तेजस' ट्रेनमध्ये लवकरच प्रवाशांचे स्वागत करताना "रेल्वे सुंदरी' दिसणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी "गतिमान एक्‍स्प्रेस'मध्ये हा पॅटर्न राबवला आहे. आता हा उपक्रम मुंबई ते करमाळीदरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्‍सप्रेस'मध्ये सुरू होणार आहे.  आग्रा ते दिल्ली मार्गावर...
जुलै 01, 2017
पिंपरी - सुमारे दीड कोटी रुपये खर्चून थिसेनक्रूप कंपनीमार्फत ‘सीएसआर’अंतर्गत पिंपरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकारे एखाद्या खासगी कंपनीकडून पिंपरी-चिंचवड...
जून 14, 2017
नवी दिल्ली: एकेकाळी अतिशय किचकट काम असणाऱ्या रेल्वे तिकीटांच्या आरक्षणासाठी भारतीय रेल्वे विभागाने आणखी एक नवी सुविधा सादर केली आहे. तुमच्या स्मार्टफोनवरुन 'एमव्हिसा' या अॅप्लिकेशनवरुन रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. "भारतात स्मार्टफोनचा विस्तार लक्षात घेता आम्ही ही नवी तिकीट बुकिंग प्रणाली...
मे 30, 2017
मुंबई - मुंबईहून कोकणात सुपरफास्ट प्रवासासाठी सीएसटी ते करमाळी ही तेजस एक्‍स्प्रेस 22 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वेगाडी म्हणजे आरामदायी प्रवास असे सांगण्यात येत असले, तरी रेल्वेच्या तक्रार अर्जांत खाद्य पदार्थ, मनोरंजनाबरोबरच गाडीची वेळ बदलण्यासह अन्य सूचनांचा पाऊस पडला आहे. काही...