एकूण 34 परिणाम
डिसेंबर 12, 2018
नागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे थकीत 135 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांत सप्टेंबरपर्यंतची बिले चुकता करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी...
सप्टेंबर 26, 2018
रत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी राजापूर तालुक्‍यातील पाचल ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे ४० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल (राजापूर), नाखरे (रत्नागिरी), व्हेळ (लांजा) या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीमार्फत...
ऑगस्ट 19, 2018
बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेतून आरटीओ सर्कल, कीर्ती हॉटेल, मार्केट पोलिस ठाणे ते सीबीटी या रस्त्यावर प्रायॉरिटी बस लेन म्हणजेच स्वतंत्र बस मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. चन्नम्मानगर, काँग्रेस रोड, बॉक्‍साईट रोड, हनुमाननगर येथे सायकल ट्रॅक तयार...
ऑगस्ट 03, 2018
पणजी : गोव्यात एलईडी पद्धतीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्यदुष्काळ दूर नाही, अशी भीती उपसभापती मायकल लोबो यांनी गोवा विधानसभेत व्यक्त केली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, म्हापसा पालिकेचे नवे मासळी मार्केट उत्कृष्ट होते....
जुलै 12, 2018
जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्याची मोठ्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडुन चाळण झाली आहे. शिवांजली कॉर्नर ते मुळानगर या भागात हा रस्ता रहदारीसाठी खड्डेमय व धोकादायक बनला आहे. मे महिन्याच्या अखेरीसच या रस्त्याच्या ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. खोदाई नंतर येथील चर खडी...
जुलै 06, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाची निविदा प्रशासकीय स्तरावर मंजूर झाली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य...
जून 27, 2018
सोलापूर : कारहुणवीनिमित्त वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांवर टोळ्यांवर वन विभागाचे लक्ष आहे. वन्यजीवप्रेमींच्या मदतीने सोलापूर वन विभाग शहर आणि ग्रामीण भागात शिकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे उप वनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले.  वट पौर्णिमा आणि कारहुणवीच्या निमित्ताने दोन दिवस ससा,...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...
मे 09, 2018
मालवण - देशाच्या सागरी किनारपट्टी भागात केंद्राने प्रकाशझोतातील (एलइडी) मासेमारीस बंदी घातली आहे. आता या पाठोपाठ राज्यानेही राज्याच्या १२ सागरी मैल या राज्याच्या हद्दीत प्रकाशझोताचा वापर करून मासेमारीस तसेच बुलट्रॉलिंग व पेअर पद्धतीच्या मासेमारीस बंदी घातली आहे. ही माहिती सहायक मत्स्य व्यवसाय...
एप्रिल 04, 2018
वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली.  इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीमातेचे मंदिर...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक: जानेवारी महिन्यात राज्य शासनाने काढलेल्या एका आदेशानुसार एलईडी दिवे बसविणे बंधनकारक करताना केंद्र सरकारने सुचविलेल्या कंपनीकडूनचं दिवे खरेदीचे बंधन घातल्याने यापुर्वी नाशिक शहरात मंजुर झालेल्या साडे बारा हजारांहून अधिक एलईडी विषय संकटात सापडले आहे. प्रशासनाकडून...
जानेवारी 17, 2018
कऱ्हाड - शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी मंजूर झालेल्या अडीच कोटी निधीवर शासनाच्या नव्या निर्णयाने संक्रांत आली आहे. निधी मंजुरीला दीड वर्ष होऊनही प्रक्रियेला गती न मिळाल्याने ‘एलईडी’चा तोंडचा घास जाण्याची पालिकेवर नामुष्की आली आहे.  शासनाने...
जानेवारी 14, 2018
रत्नागिरी - आधुनिक तंत्राचा वापर करून अनेक शिक्षक तंत्रस्नेही बनले. त्यामुळे ८० हजार रुपयांच्या स्मार्ट बोर्डच्या तुलनेत फक्त १०० रुपयांच्या खर्चात डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा आगळावेगळा प्रयोग शिक्षणाच्या वारीत एका शिक्षकाने सादर केला. अशाप्रकारे ५५ स्टॉलमध्ये तंत्रस्नेही शिक्षकांचे...
जानेवारी 12, 2018
औरंगाबाद - एलईडी प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यांवरील दहा हजार पथदिवे बसविण्यात येणार आहेत, तसेच पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी गुरुवारी (ता. ११) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत...
जानेवारी 09, 2018
नाशिक - राज्यातील ४१ बसस्थानके अत्याधुनिक करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली असली, तरी तिला अद्याप गती मिळालेली नाही. त्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बसपोर्टचे भूमिपूजन ३० जुलै २०१७ ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊन पाच महिने उलटे तरी बसपोर्टच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
नोव्हेंबर 20, 2017
चंद्रकांत लोहार यांना ३२ इंच एलईडी टीव्ही तर मंगल एंटरप्रायझेसला रेफ्रिजरेटर पुणे - ‘सकाळ’तर्फे ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची तिसरी बंपर सोडत परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आली. सुनील शहा, सुनील चाणेकर, सुनीता शहा, नेहा गावडे, सचिन...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - ‘सकाळ’तर्फे ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची दुसरी बंपर सोडत ‘सकाळ’चे वृत्तसंपादक माधव गोखले यांच्या हस्ते काढण्यात आली. विनोद चोरगे, चंद्रकांत जोशी, श्रीधर गावडे, सचिन होडगे, सुनील चाणेकर, सदाशिव सॅलियन, संजय कोठारी, दीपक शहा, सचिन बेंद्रे आणि ताहीर झरीवाला या वेळी उपस्थित...
ऑक्टोबर 14, 2017
पुणे - "सकाळ'तर्फे "पुणे दिवाळी फेस्टिव्हल'च्या प्रतिबिंब विभागाची पहिली बंपर सोडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे (बार्टी) वित्त व लेखा अधिकारी श्रीकांत वीर यांच्या हस्ते काढण्यात आली.  "बॅंक ऑफ इंडिया'चे वरिष्ठ व्यवस्थापक नंदकिशोर सोनार, "बॅंक ऑफ इंडिया'चे उप सरव्यवस्थापक...
सप्टेंबर 30, 2017
पिंपरी - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा शनिवारी (ता. ३०) साजरा होत आहे. या सणासाठी ग्राहक नवीन वस्तूंची खरेदी करतात. त्यासाठी सोने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू आणि वाहनांची दुकाने सजली आहेत. विजयादशमीला गुंजभर सोने खरेदी करावे, अशी परंपरा आहे. दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक...