एकूण 23 परिणाम
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
ऑगस्ट 30, 2018
सांगली : जिल्ह्यातील तब्बल 120 ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या एलईडी दिव्यांच्या खरेदी घोटाळ्यावर जिल्हा परिषदेत चकार शब्द काढला जात नाही. मिरज पंचायत समितीत त्यावर गदारोळ होत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य गप्प का, हा विषय आता चर्चेत आला आहे. सुमारे दोन कोटींहून अधिक रकमेचा गफला करून गाव...
ऑगस्ट 10, 2018
सोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. "विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार "कमळा'...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 17, 2018
सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले.  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद...
जुलै 02, 2018
बारामती (पुणे) : शहरातील पथदिव्याच्या एका खांबाची किंमत किती असू शकेल? सामान्य माणसाचे अंदाजही सामान्यच असतात, मात्र बारामती नगरपालिकेने पथदिवे बसविण्यासाठी जो खर्च केला आहे, त्या नुसार एका पथदिव्यासाठी नगरपालिकेने एक लाख रुपये खर्च केले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव यांनीच आज नगरपालिकेत या...
मे 25, 2018
सोलापूर - "कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.  स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज...
एप्रिल 20, 2018
मोहोळ - शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रभागात मोठी विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना येत्या काळात घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात येणार असुन, नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले  एकोणीस एप्रील हा नगरवीकास दिन...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक: जानेवारी महिन्यात राज्य शासनाने काढलेल्या एका आदेशानुसार एलईडी दिवे बसविणे बंधनकारक करताना केंद्र सरकारने सुचविलेल्या कंपनीकडूनचं दिवे खरेदीचे बंधन घातल्याने यापुर्वी नाशिक शहरात मंजुर झालेल्या साडे बारा हजारांहून अधिक एलईडी विषय संकटात सापडले आहे. प्रशासनाकडून...
फेब्रुवारी 01, 2018
चालण्याच्या व्यायामामुळे होणारे फायदे व्यक्तिगत असतात; पण चालण्यामुळं ऊर्जानिर्मितीही होऊ शकते, असं संशोधनातून समोर आलं आहे. तेव्हा चालण्यातून माणसाला ‘स्वार्थ’ आणि ‘परमार्थ’ असं दोन्ही साधता येईल. चा लणं, म्हणजे ‘वॉक’संबंधी ‘शास्त्रोक्त’ विचार केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. आपण केवळ अकरा...
डिसेंबर 14, 2017
राजधानी दिल्लीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असून त्याची गणना जगामधील अतिप्रदूषित अशा शहरामध्ये होऊ लागली आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागही त्या दिशेने जात आहेत. खरे तर भारत सरकारने ऊर्जा बचत विधेयक २००१ ला मंजूर केले. त्या पद्धतीने ऊर्जा संवर्धन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्याला...
नोव्हेंबर 03, 2017
सत्ताधाऱ्यांचे काळेबेरे बाहेर निघेल, या भीतीने नगराध्यक्षांनी विरोधकांना सभागृहात बोलू दिले नाही. सर्वसामान्यांच्या प्रतिनिधी म्हणून जनतेने नगराध्यक्षांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले. गेल्या दहा महिन्यांत त्यांनी सर्वसामान्यांसाठी काहीही काम केले नाही. त्यांच्या आघाडीतील चार गट त्यांना काम करून...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - एलईडीचे पथदिवे बसविण्यात होत असलेला विलंब, त्यातील कथित भ्रष्टाचार, निविदा प्रक्रियेतील अनियमितता इत्यादींबाबत प्रश्‍नांचा गदारोळ झाल्यावर याबाबतचा अहवाल एक महिन्यात सादर करण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सर्वसाधारण सभेत सोमवारी दिला. शहरात 70...
सप्टेंबर 14, 2017
पाच महिन्यांनी मिळाली मान्यता - पंधरा प्रकारच्या ८७ यंत्रसामग्री खरेदीचा मार्ग मोकळा औरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये मिळालेल्या चार कोटी ५४ लाख नऊ हजार ९१९ रुपयांच्या मंजूर अनुदानातून चार कोटी दहा लाख चौदा हजार साठ रुपयांच्या यंत्रखरेदीला बुधवारी (ता. १३) अखेर प्रशासकीय मान्यता...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
ऑगस्ट 10, 2017
सांगली - सांगली आणि कुपवाड शहरासाठी आता स्वतंत्र गॅस दाहिनी उभारण्यासाठीच्या निविदेला स्थायी समितीने आज अंतिम मंजुरी दिली. त्यासाठी ६० लाख रुपये खर्च असेल. ‘अल्फा इक्‍युपमेंट’ या कंपनीस हे काम मंजूर झाले आहे. ठेकेदाराकडून दोन वर्षांसाठी विनामूल्य सेवा देणार आहे; मात्र देखभाल दुरुस्तीपोटी...
जानेवारी 15, 2017
मुंबईतील वीजपुरवठ्याचे असमान दर, वीजपुरवठा कंपन्यांमध्ये दर स्पर्धेचा अभाव, सरकारची पर्यायाने वीज नियामक आयोगाची याबाबतीतील उदासीनता, ग्राहकांना वारंवार बसणारे दरवाढीचे चटके, वीजवहनातील अडथळे अशा वीज दुखण्यांनी मुंबई महानगर त्रस्त आहे. त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर कोणकोणत्या बाबतीत शॉक...