एकूण 54 परिणाम
जून 25, 2019
कऱ्हाड - स्वच्छतेत पहिल्या आलेल्या पालिकेने आता ‘वीज बचती’चा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाच्या ऊर्जा विकास संवर्धन धोरणांतर्गत शहरातील केलेल्या बदलांमुळे पालिकेला वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत करण्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये पालिकेच्या सर्व मालमत्तांमधील फॉल्टी मीटर्स बदलले, पथदिवे बदलून तेथे...
जून 18, 2019
नागपूर -  शहरातील सर्वच रस्ते रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशाने उजळले असून यामुळे विजेच्या बिलातही महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकल्पामुळे महापालिकेचे वर्षाला 38 कोटी रुपयांची बचत होत आहे. परिणामी महापालिकेच्या तिजोरीलाही चकाकी आल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर स्वयंचलित...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
मे 10, 2019
औरंगाबाद - शहरात सध्या महापालिकेची यंत्रणा दिवसाच्या प्रकाशात पथदिवे लावून अंधार शोधत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. रात्री बंद राहणारे पथदिवे दिवसा मात्र लखलखताना दिसत असल्याने नागरिकही आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.  गुरुवारी (ता. नऊ) चारपासूनच संपूर्ण जालना रोडवरील दिवे सुरू होते. त्याचप्रमाणे...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे....
मार्च 18, 2019
पिंपरी - सौरऊर्जेचा वापर, अतिरिक्त सौरऊर्जेचे महावितरणला वितरण, ट्युबलाइटऐवजी एलइडी दिव्यांचा आठ वर्षांपासून प्रभावी वापर, भूमिगत टाक्‍यांमधून पाणी उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांच्या माध्यमातून विजेचा कमी वापर अशा विविध उपाययोजना करून निगडीतील स्वप्नपूर्ती सोसायटीने (फेज १) ऊर्जा बचतीचा...
फेब्रुवारी 18, 2019
कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका शहरातील पथदिवे, सांडपाणी...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : या सरकारने बांधकाम क्षेत्रात रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर निर्बंध आणले. मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात सांगितले सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले गेले....
जानेवारी 30, 2019
जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर  जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील  नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट...
जानेवारी 02, 2019
पुणे - सौभाग्य योजनेअंतर्गत राज्यातील १० लाख ९३ हजार घरांना वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट महावितरणने पूर्ण केले आहे. त्यामध्ये  सर्वाधिक एक लाख ४८ हजार वीजजोडण्या पुणे जिल्ह्यात दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य‘ या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरवात सप्टेंबर महिन्यात केली होती. या...
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - बेस्टचे डिजिटायजेशन करण्याचा निर्धार ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. स्काडा पद्धत, वितरण स्वयंसंचन प्रणाली, स्वयंचलित भाडेवसुली, अद्ययावत संगणक प्रणाली, कनेक्‍शन व्यवस्थापन पद्धत यामुळे विद्युत, तसेच परिवहन विभाग अधिक गतिमान...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - ‘‘एलईडी योजनेतील गोंधळ पाहता महापालिकेवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे,’’ अशा शब्दांत टीका करीत ‘संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीबरोबरच यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली. एलईडी...
जुलै 29, 2018
पिंपरी - ऊर्जाबचतीसाठी शहरातील सर्व पथदिवे एलईडी प्रकारातील बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के वीजबचत होऊन वीजबिलाच्या रकमेतही ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होणार आहे.  ऊर्जाबचत व संवर्धनासाठी शहरातील सोडियम व्हेपर, मेटल हालाईड, सीएफएल व टी-५ प्रकारातील जुने दिवे...
जुलै 27, 2018
लातूर - राज्य शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ नुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांना एलईडी पथदिवे बसवणे बंधनकारक केलेले आहे. त्याअनुषंगाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य क्षेत्रात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) माध्यमातून ईस्को...
जुलै 25, 2018
सोलापूर : महावितरणकडून गावपातळीवर सर्वेक्षण करून वीजजोडणी नसलेल्या घरांची यादी तयार केली आहे. या सर्वेक्षणानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 25 हजार 684 लाभार्थ्यांची सौभाग्य योजनेसाठी निवड केली आहे. त्यांना वीजजोडणी देण्याचे काम महावितरणच्यावतीने सुरू आहे.  शहरी व...
जुलै 06, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाची निविदा प्रशासकीय स्तरावर मंजूर झाली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य...
जुलै 05, 2018
मुंबई : रिलायन्स एनर्जीमार्फत मुंबई उपनगरात महानगरपालिकेचे 88 हजार सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै 2018 पर्यंत 19 हजार 800 एलईडी बसवून 40 टक्के ऊर्जेची बचत साधली जाणार आहे.  रिलायन्स एनर्जीतर्फे मुंबई उपनगरात महापालिकेच्या 88 हजार,...
जुलै 04, 2018
औरंगाबाद - बदलत्या तंत्रज्ञानाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे चित्रच पालटून टाकले. ई-लर्निंग या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना आकाशगंगा कशी दिसते, त्यात कोणते ग्रह कसे प्रदक्षिणा मारतात, आपण खाल्लेले अन्न पोटात कसे जाते, त्याचे पचन कसे होते, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पहणे शक्‍य झाले. जी गोष्ट...