एकूण 40 परिणाम
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
सप्टेंबर 03, 2018
एखादा शिक्षक मुलांसाठी काय काय  करू शकतो असं तुम्हाला वाटतं?  त्याला  खूप चांगलं शिक्षण देणं, चांगल्या सवयी लावणं, समजावून घेणं, बस्स इतकंच? पण तुम्हाला जर सांगितलं की जालना जिल्ह्यातील एका शिक्षकाने, कुत्र्याच्या पिलांना चावण्याची सवय असलेल्या एका विद्यार्थ्याला माणसाळवलं आहे, नैसर्गिक विधींचेही...
ऑगस्ट 13, 2018
खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व...
ऑगस्ट 11, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेल्या शहरातील सरकारी शाळा "स्मार्ट स्कूल' म्हणून आकार घेणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून  वीस शाळा "स्मार्ट स्कूल'करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे.  लखनऊमध्ये नुकत्याच झालेल्या...
ऑगस्ट 08, 2018
येरवडा - वस्त्यांमधील मुला-मुलींना ई-लर्निंगच्या माध्यमातून सहज व आनंददायी शिक्षण देता यावे, हा उद्देश महापालिकेचा आहे. मात्र या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ नावालाच असल्याचे दिसते. भिंतींवर बसविण्यात आलेले एलईडी स्क्रीन कधी संवाद साधतील, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे. महापालिकेने शहरात...
ऑगस्ट 07, 2018
येरवडा : महापालिकेचा विशेषत: वस्त्यांमधील मुला-मुलींना ई-लर्निंगच्या माध्यमातून सहज व आनंददायी शिक्षण देता यावे हा उद्देश आहे. मात्र याशाळांमध्ये ’ ई-लर्निंग’ नावालाच असल्याचे दिसते. वर्गांतील या निर्जीव भिंतींवर बसविण्यात आलेले‘एलईडी’ स्क्रिन कधी संवाद साधतील याची प्रतिक्षा...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 04, 2018
औरंगाबाद - बदलत्या तंत्रज्ञानाने जिल्हा परिषदेच्या शाळेचे चित्रच पालटून टाकले. ई-लर्निंग या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना आकाशगंगा कशी दिसते, त्यात कोणते ग्रह कसे प्रदक्षिणा मारतात, आपण खाल्लेले अन्न पोटात कसे जाते, त्याचे पचन कसे होते, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पहणे शक्‍य झाले. जी गोष्ट...
जून 21, 2018
पुणे - पुण्याच्या आनंद ललवाणी या बावीस वर्षांच्या विद्यार्थ्याने भारताचा झेंडा अमेरिकेत रोवला आहे. अमेरिकेतील "नासा' या संस्थेने व्हर्जिनियातील वॅलॉप्स आइसलॅंड येथून "इक्विसॅट' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाची निर्मिती अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केली असून,...
मे 29, 2018
पुणे - अमेरिकेतील दि नॅशनल एरोनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन'ने (नासा) व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅंड येथून "इक्विसॅट' या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली. या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे...
एप्रिल 30, 2018
पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व...
एप्रिल 01, 2018
नवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षाला उद्या (रविवार) सुरवात होत आहे. केंद्रातील मोदी सरकारने नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात जे कर प्रस्ताव मांडले होते, ते प्रस्ताव उद्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे काही वस्तू महाग, तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. महाग होणाऱ्या वस्तू  मोबाईल फोन, सोने, चांदी,...
मार्च 23, 2018
लांजा - आईच्या स्मरणार्थ परिसरातील पाच शाळा व महाविद्यालयांना एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट देऊन रिंगणे गावातील लाड कुटुंबिय व त्यांच्या मुलानी एक अनोखा पायंडा घालुन दिला आहे. स्वत अशिक्षित असलेल्या आईने खस्ता खाऊन अट्टाहासाने आपल्या मुलांना शिक्षण दिले होते. शिक्षणा प्रती आपल्या आईने दाखविलेली...
मार्च 22, 2018
सोलापूर - महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजीटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला "खारी'चा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या हस्ते आज झाले.  उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते...
फेब्रुवारी 28, 2018
सातारा - बेघरांना निवारा, कास धरण उंची वाढ, हरितपट्टा विकास, पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, रस्ते व उद्यानांचा विकास, सुधारित वाहतूक आराखडा तयार करणे, सीसीटीव्ही आणि वायफाय यंत्रणा, जलतरण तलाव दुरुस्ती आदी कामांच्या तरतुदींसह २२८ कोटी ६० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास आज सभेने बहुमताने मंजूर केला. या...
फेब्रुवारी 21, 2018
इगतपुरी शहरः शालेय शिक्षणासोबतच सदैव वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत लोककल्याणार्थ नाविन्याच्या ध्यासातून सामान्य कुटुंबातील शिक्षकाने आणि विद्यार्थ्यांनी विजेची बचत करणारे बहुपयोगी "ऍटोमॅटिक डिव्हाइस कंट्रोलर' हे आधुनिक उपकरण बनवून सर्वांना अचंबित केले. इगतपुरी तालुक्‍यातील धामणगाव येथील माध्यमिक...
फेब्रुवारी 17, 2018
ठाणे - तिकीट दरवाढ न सूचवणारा २०१७-१८ चा सुधारित आणि २०१८-१९ चा ३५२ कोटी ८१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक असलेला अर्थसंकल्प महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी परिवहन समितीला गुरुवारी (ता.१५) सादर केला. अर्थसंकल्पामध्ये परिवहनचे उत्पन्न वाढवण्यासाठी बसथांब्यांवर एलईडी टीव्ही लावून जाहिराती...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक: जानेवारी महिन्यात राज्य शासनाने काढलेल्या एका आदेशानुसार एलईडी दिवे बसविणे बंधनकारक करताना केंद्र सरकारने सुचविलेल्या कंपनीकडूनचं दिवे खरेदीचे बंधन घातल्याने यापुर्वी नाशिक शहरात मंजुर झालेल्या साडे बारा हजारांहून अधिक एलईडी विषय संकटात सापडले आहे. प्रशासनाकडून...