एकूण 25 परिणाम
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
मे 27, 2019
एक जूनपासून बंदी; पापलेट, सुरमई कडाडली रत्नागिरी - मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारीबंदी लागू होईल. सध्या 90 टक्के मच्छीमारी नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून शाकारून किंवा बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, मत्स्य उत्पादन...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी,...
मे 06, 2019
अलिबाग (रायगड) : एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना मांडवा सागरी परिसरात खुलेआम मासेमारी करणार्‍यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत मासेमारीचे साहित्य जप्त केले. पथक आल्याची चाहूल लागताच काही मच्छिमारांनी एलईडी साहित्य समुद्रात फेकून दिले. या...
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव...
एप्रिल 20, 2019
मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे....
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी...
मार्च 22, 2019
मालवण - विनाशकारी एलईडी मासेमारीला बंदी असतानाही जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी तसेच हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे मासेमारी सुरू आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच येत नाही. परिणामी गेले पाच महिने स्थानिक मच्छीमारांच्या नौका समुद्रात नांगरून ठेवल्या...
मार्च 12, 2019
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या समुद्रात जेलीफिशने हल्लाबोल केल्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपद्रवी माशांचे प्रमाण कमी झाले असले तरी, सिंधुदुर्गात वाढतच आहे. याचा थेट परिणाम मासेमारीवर होतो आहे.  जेलीफिश, अर्थात झार हा मच्छीमारांसाठी उपद्रवी मासा मानला जातो. तो सर्रास...
जानेवारी 28, 2019
हर्णे - येथील बंदरातील मच्छीमारांनी एलईडी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. जोपर्यंत अवैध मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवून समुद्रात या एलईडी मासेमारी विरोधात मोठे आंदोलन करण्याचा पवित्रा येथील मच्छीमारांनी...
एप्रिल 27, 2018
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आजही एलईडी लाईट वापरून मासेमारी सर्रास केली जाते आहे. अशा पद्धतीने मासेमारी करणाऱ्या एलईडी नाैकांचा पारंपारिक मच्छिमारांच्या बोटींनी थरारक पाठलाग केला. दापोली तालुक्यातील हर्णे येथील खोल समुद्रात हा थरारक पाठलाग झाला. हा प्रकार मोबाईलच्या...
एप्रिल 20, 2018
मिरज - कोकण आणि गोव्यातून परदेशात माशांची निर्यात वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील खवय्यांचे वांदे झाले आहेत. गेल्या महिन्याभरात समुद्रातील माशांच्या किंमती पंचवीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. अस्सल मासळीबहाद्दरांची पहिली पसंती असलेल्या सुरमई आणि पापलेटने तर खिशाला भलताच खार लावला आहे....
मार्च 05, 2018
रत्नागिरी - वातावरणातील बदलाचा परिणाम थेट मासेमारीवर झाला आहे. तापमान वाढल्याने मासळी तळाला आणि खोल समुद्रात गेल्याचे मच्छीमारांचे मत आहे. त्यामुळे २० टक्केच मासेमारी सुरू असून ८० टक्के बंद असल्याचा दावा त्यांनी केला. मासेमारी बंद असल्याने दरावरही परिणाम झाला आहे. किलोमागे पन्नास रुपये दरवाढ झाली...
मार्च 03, 2018
रत्नागिरी - किनारी भागातील २६ ग्रामपंचायतींवर किनापट्टीच्या सुरक्षिततेचा भार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पर्यटन विकास आणि मेरीटाईम बोर्डाच्या निर्मल सागर तट अभियानामुळे किनारी भागाने सुंदर रूप धारण केले आहे. पर्यटकांचा ओढा वाढला आहे. पर्यटकांना समुद्र स्नानाचा मोह होतो. पर्यटकांच्या...
फेब्रुवारी 22, 2018
मालवण - परराज्यातील पर्ससीननेट, एलईडी फिशिंग विरुद्ध पारंपरिक मच्छिमार संघर्ष करीत असताना गेल्या तीन साडेतीन वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्हावासीय असूनही मच्छिमारांच्या लढ्यात सहभागी झाले नाहीत. किनाऱ्यावरही फिरकलेही नाहीत. मच्छीमारांचे दुःख समजुन घेण्यास ते अपयशी...
फेब्रुवारी 20, 2018
मालवण - एलईडी हटवा.. मच्छीमार जगवा, समुद्र आमच्या हक्काचा.. नाही कुणाच्या बापाचा.. एक रुपयाचा कढीपत्ता खासदार झाला बेपत्ता अशा मच्छीमारांच्या गगनभेदी घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. मच्छीमारांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते माजी खासदार डॉ....
फेब्रुवारी 15, 2018
मालवण - एलईडी फिशिंग करणाऱ्या बोटी मच्छीमारांनी पकडून दिल्यानंतर निर्माण झालेला वाद आज आणखी चिघळला. या बोटींवर घुसून चाकू व दांड्याचा धाक दाखवत मासळी व मासेमारीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित गोपीनाथ तांडेल (रा. सर्जेकोट), जोसेफ...
फेब्रुवारी 12, 2018
सुगीचा काळ कोकण किनारपट्टी भागात फार पूर्वीपासून पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी सुरू आहे. त्या काळात किनारपट्टी भागातील हजारो कुटुंबीय रापण पद्धतीने मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. त्यातून मिळणारे उत्पन्न मोठे नसले तरी सुखासमाधानाने मच्छीमार कुटुंबांचा चरितार्थ सुरू होता. किनारपट्टी...
जानेवारी 29, 2018
हर्णै - एलईडीच्या वापराने जेथे मासेमारी चालते, तेथे थेट जाऊन त्या नौकांवर तिथल्या अधिकाऱ्यांना घेऊन कारवाई करायला लावू, अन्यथा आमदार म्हणून कायदा हातात घ्यावा लागेल. त्यासाठी मी सदैव माझ्या कोळीबांधवांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही आमदार संजय कदम यांनी दिली. हर्णै बंदरामध्ये आयोजित एलईडी...