एकूण 29 परिणाम
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक...
डिसेंबर 03, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा आगाराकडे स्टील बॉडीच्या दिमाखदार दोन बसेस नव्याने दाखल झाल्या असून, या बसेसमध्ये बैठक व्यवस्था सुबक असल्यामुळे प्रवासासाठी त्या आरामदायी वाटत असल्यामुळे प्रवाशांचा ओढा त्या बसकडे वाढला आहे.  दरम्यान, यंदा दुष्काळामुळे प्रवाशांची संख्या घट झाल्याने मंगळवेढा आगारालाही...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : शहरातील नागरिकांचे प्रश्‍न त्वरित सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत "कमांड अँड कंट्रोल' यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 2019 मध्ये या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या ही यंत्रणा उभारण्यासंदर्भात सल्लागारांशी सल्लामसलत सुरू आहे.  कौन्सिल हॉलच्या मागे असलेल्या खुल्या जागेत ही...
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीतील पहिले आकर्षण असणारे 'अर्बन प्लाझा' विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांसाठी खुले होण्याची शक्‍यता आहे. प्लाझा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 100 सोलर पॅनल आणि 36 एलईडी व्हिडीओ स्क्रीनचा झगमगाट हा या प्लाझाचे आकर्षण असणार आहे. या प्लाझाची उभारणी...
ऑगस्ट 11, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेल्या शहरातील सरकारी शाळा "स्मार्ट स्कूल' म्हणून आकार घेणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून  वीस शाळा "स्मार्ट स्कूल'करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे.  लखनऊमध्ये नुकत्याच झालेल्या...
ऑगस्ट 10, 2018
सोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. "विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार "कमळा'...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जुलै 25, 2018
सोलापूर : महावितरणकडून गावपातळीवर सर्वेक्षण करून वीजजोडणी नसलेल्या घरांची यादी तयार केली आहे. या सर्वेक्षणानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 25 हजार 684 लाभार्थ्यांची सौभाग्य योजनेसाठी निवड केली आहे. त्यांना वीजजोडणी देण्याचे काम महावितरणच्यावतीने सुरू आहे.  शहरी व...
जुलै 17, 2018
सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले.  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद...
जुलै 06, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाची निविदा प्रशासकीय स्तरावर मंजूर झाली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य...
जून 27, 2018
सोलापूर : कारहुणवीनिमित्त वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांवर टोळ्यांवर वन विभागाचे लक्ष आहे. वन्यजीवप्रेमींच्या मदतीने सोलापूर वन विभाग शहर आणि ग्रामीण भागात शिकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे उप वनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले.  वट पौर्णिमा आणि कारहुणवीच्या निमित्ताने दोन दिवस ससा,...
मे 30, 2018
सोलापूर : महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "स्मार्ट कमांड ऍन्ड कंट्रोल बिल्डिंग'ची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी भोपाळ किंवा अहमदाबाद स्मार्ट सिटीने उभारलेल्या यंत्रणेची पाहणी केली जाणार आहे.  महापालिकेच्या मागील मोकळ्या जागेत किंवा अन्यत्र इतर ठिकाणी...
मे 25, 2018
सोलापूर - "कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.  स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज...
मे 25, 2018
मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या आठ गाड्या लवकरच कात टाकणार आहेत. या गाड्यांचा रेल्वेच्या उत्कृष्ट योजनेत समावेश केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, एलटीटी ते मडगावदरम्यान धावणाऱ्या डबल डेकर एक्‍स्प्रेस, पुणे ते सीएसएमटी धावणाऱ्या...
मे 20, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाने उत्सुकता दर्शविली आहे. या कंपनीसह राज्यातील तीन कंपन्यांनी निविदा दाखल केली आहे.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केवळ एबीडी एरिया नव्हे तर...
एप्रिल 24, 2018
सोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्यात दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. सांगोल्यात कडलास रोडवरील अलराईनगरातील अनिल चव्हाण याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आणि एकतपूर रोडवरील...
एप्रिल 04, 2018
वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील भवानीमाता मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी राज्याच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत माध्यमातुन ४ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी दिली.  इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे भवानीमातेचे मंदिर...
मार्च 22, 2018
सोलापूर - महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजीटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला "खारी'चा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या हस्ते आज झाले.  उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...