एकूण 23 परिणाम
जानेवारी 19, 2019
स्मार्ट सिटी मिशनसाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सादर केला, तेव्हा त्यात तारीखवार कामे मांडली होती. कुठल्या महिन्यात कुठले काम पूर्ण होईल आणि त्यासाठी निधी किती लागेल, याबद्दलचा तपशील प्रस्तावात होता. तीन वर्षांनंतर त्याच प्रस्तावाकडे पाहताना पुणेकर अस्वस्थ होतील, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक...
डिसेंबर 19, 2018
पुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (टेकबिन) बसवण्यात...
ऑक्टोबर 01, 2018
पिंपरी - स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेनेही वेगवेगळ्या योजना राबवायला सुरवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी गृहप्रकल्प योजना, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून...
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीतील पहिले आकर्षण असणारे 'अर्बन प्लाझा' विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांसाठी खुले होण्याची शक्‍यता आहे. प्लाझा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 100 सोलर पॅनल आणि 36 एलईडी व्हिडीओ स्क्रीनचा झगमगाट हा या प्लाझाचे आकर्षण असणार आहे. या प्लाझाची उभारणी...
ऑगस्ट 11, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेल्या शहरातील सरकारी शाळा "स्मार्ट स्कूल' म्हणून आकार घेणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून  वीस शाळा "स्मार्ट स्कूल'करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे.  लखनऊमध्ये नुकत्याच झालेल्या...
ऑगस्ट 10, 2018
सोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. "विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार "कमळा'...
जुलै 20, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यामधील सुमारे दोन हजार बसमध्ये मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलली आहेत. त्यासाठी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याशी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी चर्चा केली. महापालिकेने मंजुरी दिल्यावर पीएमपीच्या...
जुलै 17, 2018
सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले.  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद...
जुलै 06, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाची निविदा प्रशासकीय स्तरावर मंजूर झाली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य...
मे 30, 2018
सोलापूर : महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "स्मार्ट कमांड ऍन्ड कंट्रोल बिल्डिंग'ची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी भोपाळ किंवा अहमदाबाद स्मार्ट सिटीने उभारलेल्या यंत्रणेची पाहणी केली जाणार आहे.  महापालिकेच्या मागील मोकळ्या जागेत किंवा अन्यत्र इतर ठिकाणी...
मे 25, 2018
सोलापूर - "कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.  स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज...
मे 20, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाने उत्सुकता दर्शविली आहे. या कंपनीसह राज्यातील तीन कंपन्यांनी निविदा दाखल केली आहे.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केवळ एबीडी एरिया नव्हे तर...
मे 03, 2018
नागपूर  - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीतील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, चार वर्षांपासून महापालिकेला शहरातील रस्त्यांवरील सोडियमचे पथदिवे बदलून एलईडीचा उजेड पाडण्यात यश आले नाही. कंत्राटदाराचे नखरे, आर्थिक चणचणीमुळे सव्वालाख एलईडी...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
जानेवारी 05, 2018
औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश होऊन दीड वर्ष उलटले असले तरी कामे अद्याप आराखड्यामध्येच अडकलेली आहेत. निधी खर्च होत नसल्याने केंद्र शासनाने नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांनी कामांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला असून, आता प्रत्येक...
नोव्हेंबर 30, 2017
बेळगाव - वीज बचतीसाठी शहर परिसरातील पथदीपांसाठी एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय महापालिका व हेस्कॉमने घेतला आहे. तसेच विजेचा अपव्यय टाळण्यासाठी पथदीप बंद व सुरू करण्यासाठी टायमरचा वापर करण्यात येणार आहे. सध्या शहरात नव्याने बसविलेल्या पथदीपांसाठी टायमरचा वापर करण्यात...