एकूण 44 परिणाम
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक,...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - पाणी, कुत्रे, कचऱ्याची समस्या सोडविता-सोडविता महापालिका प्रशासन-पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यात आता पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्‍नही गंभीर होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम एलईडीच्या कंत्राटदाराकडे सोपविले होते; मात्र ठेकेदाराने नकार...
जानेवारी 30, 2019
जळगाव "एलईडी' पथदिव्यांनी उजळणार शहर  जळगाव ः महापालिका प्रशासनातर्फे केंद्राच्या "ईईएसएल'च्या माध्यामतून "एस्क्रो' तत्त्वावर शहरात 15 हजार 457 एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे. या कामाला आज प्रभाग क्रमांक पाचमधील  नेहरू चौकापासून सुरवात झाली. यामुळे दरवर्षी 32.6 लाख युनिट...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यासाठी अद्याप लेखी करार झालेला नाही व दरही ठरलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी करार अंतिम करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (टेकबिन) बसवण्यात...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - महापालिकेतील ‘डेटा करप्ट’ प्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून, महापालिकेकडील दोन वर्षांचा ‘डेटा करप्ट’ झाल्याचे उघड झाले आहे. तसेच, नव्या संगणकप्रणालीसाठी (सॉफ्टवेअर) महागडे सर्व्हर आणि अन्य यंत्रणाही खरेदी करण्यात आली असून, मंजुरी न घेताच सुमारे २ कोटी ३८ लाख रुपये बिले ठेकेदारांना दिल्याचे...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - बाकड्यांची खरेदी ही केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर (जीईएमजीओव्ही) नमूद रकमेनुसार करण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाकडून यांत्रिक पद्धतीने रस्त्यांच्या साफसफाईच्या कामात नियम डावलला जात आहे. संबंधित संकेतस्थळावर यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या वाहनाची किंमत ५९ लाख २५ हजार रुपये इतकी दाखविली...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर आजघडीला तब्बल ९०० कोटी रुपयांचा बोजा झाला आहे. वसुली नगण्य असल्याने आगामी काळात ही बिले देणार कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   महापालिकेची स्थिती ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी झाली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग व शासनाकडून मिळणाऱ्या...
ऑगस्ट 30, 2018
सांगली : जिल्ह्यातील तब्बल 120 ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या एलईडी दिव्यांच्या खरेदी घोटाळ्यावर जिल्हा परिषदेत चकार शब्द काढला जात नाही. मिरज पंचायत समितीत त्यावर गदारोळ होत असताना जिल्हा परिषदेचे सदस्य गप्प का, हा विषय आता चर्चेत आला आहे. सुमारे दोन कोटींहून अधिक रकमेचा गफला करून गाव...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - ‘‘एलईडी योजनेतील गोंधळ पाहता महापालिकेवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे,’’ अशा शब्दांत टीका करीत ‘संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीबरोबरच यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली. एलईडी...
ऑगस्ट 11, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेल्या शहरातील सरकारी शाळा "स्मार्ट स्कूल' म्हणून आकार घेणार आहेत. सोलापूर महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून  वीस शाळा "स्मार्ट स्कूल'करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे.  लखनऊमध्ये नुकत्याच झालेल्या...
ऑगस्ट 10, 2018
सोलापूर : स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी मोठ-मोठ्या योजनांचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यावर निर्णय घेण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना अपयश येत आहे. "विषय थांबवला..' असे अभिमानाने सांगण्यात येत असले तरी, हीच स्थिती राहिली तर भविष्यात मतदार "कमळा'...
जुलै 30, 2018
औरंगाबाद - शहरात ४० हजार पथदिवे बसविण्याचे काम रामभरोसे सुरू आहे. १२० कोटी रुपयांची निविदा मंजूर करताना प्रशासनाने ना डीपीआर तयार केला ना रस्त्यांची यादी. जो नगरसेवक मागणी करेल त्या वॉर्डात सध्या लाइट बसण्यात येत आहेत. त्यामुळे जो वजनदार नगरसेवक त्याच्याच पारड्यात लाइट जास्त पडत आहेत. महापालिकेने...
जुलै 20, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यामधील सुमारे दोन हजार बसमध्ये मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पावले उचलली आहेत. त्यासाठी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याशी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी चर्चा केली. महापालिकेने मंजुरी दिल्यावर पीएमपीच्या...
जुलै 17, 2018
सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले.  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद...
मे 26, 2018
‘राज्य चालवणे म्हणजे भ्रष्टाचार करणे,’ हीच काँग्रेस सरकारांची ओळख बनली होती. अशा अनुभवांतून देशाला मुक्त करणारे, पारदर्शक कारभार आणि गरीब- शेतकऱ्यांसाठी खरोखरच कल्याणकारी सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकार, अशी नवी ओळख देशभरात निर्माण झाली आहे. मोदींनी प्रशासनाची कार्यसंस्कृतीच बदलली. नैसर्गिक...
मे 18, 2018
नागपूर - महापालिकेत वाहन साहित्य खरेदी घोटाळा उघडकीस आणणारे कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी शहरात लावण्यात येणाऱ्या एलईडी लाइट्‌स फिटिंगमध्ये गैरप्रकाराचा आरोप केला. 36 वॉटच्या एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी बाजारात 3360 रुपये दर आहे. मात्र, मनपाने कंत्राटदाराला 9900...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...