एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
पुणे : गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या घरी लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना हटके व्हावी यासाठी विविध सजावट करतात. कधी ही सजावट सामाजिक संदेश देणारी असते तर कधी पर्यावरणातील सुंदर घटकांचा समावेश असलेली, कधी फुलापानांनी सजलेली तर कधी नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट केलेली. अशीच एक छानशी सजावट केली आहे...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत. ऐतिहासिक...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - स्टार लाइट्‌सपासून ते कोल्हापुरी लाइट्‌सपर्यंत...मल्टीकलर लाइट्‌सपासून ते एलईडी डायमंड लाइट्‌सपर्यंत...अशा इलेक्‍ट्रॉनिक माळांच्या (लाइट्‌स) झगमगाटात घरोघरी बाप्पाचे स्वागत होणार आहे. घरगुती वा मंडळाच्या गणपती सजावटीसाठी यंदा विविधांगी इलेक्‍ट्रॉनिक माळा बाजारात आल्या आहेत. यात...
सप्टेंबर 04, 2017
पुणे - चांदीच्या पालखीसोबतच महोत्कट रथ, जगदंब रथ, धूम्रवर्ण रथ, गरुड रथ, भुवनेश्‍वर येथील प्राचीन गणेश मंदिर आणि विद्युत रोषणाईंवर आधारित काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृती, विविध प्रकारच्या वाद्यांच्या सजावटीतला फुलांचा रथ तसेच रथावर समाजप्रबोधनपर देखावे विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत. रविवारी...
ऑगस्ट 25, 2017
पुणे - यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक शाखेकडून नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत चार टप्प्यांत आवश्‍यकतेनुसार बदल करण्यात येणार असून, या बदलांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे.  पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात चार हजार 623...
ऑगस्ट 22, 2017
पिंपरी - बहुतांशी व्यावसायिकांनी चिनी मालावर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याने पिंपरी चिंचवडकरांनी ‘इंडिया मेड’ विद्युत रोषणाई साहित्य खरेदीला प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सवात सजावटीच्या ‘चायना मेड’ वस्तूंपेक्षा ‘इंडिया मेड’ असलेल्या विविध प्रकारच्या लायटिंगच्या माळा, आकर्षक फोकस, लाइटची कृत्रिम फुले,...