एकूण 4 परिणाम
मार्च 12, 2019
पुणे  : मुंबई बंगळूर महामार्गावर वारजे सर्विस रस्त्यावर आरएमडीच्या विरुध्द बाजूस एलईडी स्क्रिन बसविल्या आहेत. त्याचा काय फायदा? सर्व सामान्य जनतेचा पैसा चांगल्या कामासाठी प्लॅन करण्याची गरज आहे. हा पैसा चांगल्या कामासाठी वापल्यास जास्त उपयुक्त ठरेल. तरी याकडे संबधितांनी लक्ष द्यावे...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : अनेक वेळेला जाहिरातबाजीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक जणांची फ्लेक्स, बॅनर, बोर्ड या तर्‍हेने जाहिरातबाजी होण्यासाठी पसंती असते. पण आता पाठीवर एलईडी स्क्रीनचे ओझे घेऊन मोबाईलच्या जाहिरातीचे माहितीपत्रके वाटण्याचा नवा रोजगार सुर झाल्याचे चित्र पहायला मिळते. असे...
जानेवारी 20, 2019
सातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली नाही. फेरवाल्यांचे अतिक्रमन वाढत असून त्यांना हटकल्यास ''बघुन घेवु, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण?'' ,असे उध्दटपणे उत्तर देतात.  आम्ही करदाते आहोत. नियमित...
मे 16, 2018
नगरसेवक म्हणतात कुपवाड पाणी योजना अपूर्ण असल्याने ड्रेनेज योजना रखडली आहे. एसटीपी जागेचा शोध सुरु आहे. आम्ही शहरात सर्वाधिक विकास निधी आणला. अनेक कामेही मार्गी लागली. कापसे प्लॉटमधील गटारीचेही काम सुरु झाले आहे. ७० एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडकरांना मुबलक पाणी मिळेल. ७५ टक्के गुंठेवारी...