एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 22, 2017
जळगाव - नवरात्रोत्सवामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गरबा- दांडिया खेळण्यासाठी लागणारे रंगबिरंगी व चमकदार घागरे, दागिने, दांडिया आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गरबा खेळताना गुजराथी, राजस्थानी, मणिपुरी पेहराव केला जात असल्याने मैदानावर वेगळीच रंगसंगती अनुभवास मिळते....