एकूण 7 परिणाम
मार्च 15, 2019
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात...
नोव्हेंबर 07, 2018
तुंग - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायदेशीर बनवता येते. बिगर हंगामात शेवंतीच्या फुलांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी तुंग (ता. मिरज) येथील विकास नलवडे या युवकाने चक्क एलीईडी बल्बच्या सहाय्याने फुलशेतीसाठी रात्रीचा दिवस बनवला आहे. ते गतवर्षीपासून शेवंतीच्या फुलशेतीत नवीन प्रयोग करीत होते....
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
ऑक्टोबर 18, 2017
भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी व्हर्टिकल फार्म हा पर्याय योग्य असून, तो स्वीकारण्यासाठी उशीर करून चालणार नाही, असे मत भारतीय आर्किटेक्ट रुतूशा कापीनी यांनी व्यक्त केले. त्यांनी अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मचे आरेखन केले असून, बंगळुरू येथे प्रकल्प उभारणीच्या दिशेने कार्यवाही सुरू केली...
जून 29, 2017
मी शिर्डी येथे झालेल्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत सहभागी झालो होतो. ही महापरिषद ग्रामविकासाची प्रेरणा आणि दिशा देणारीच ठरली. महापरिषदेत राज्यभरातील अनेक चांगल्या उपक्रमशील सरपंचांची ओळख झाली. ग्रामविकासासंदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण झाली. विकासाच्या संदर्भातील अनेक शंकांचे निरसन झाले. परिषदेनंतर...