एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : या सरकारने बांधकाम क्षेत्रात रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर निर्बंध आणले. मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात सांगितले सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले गेले....
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये गोरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये सतत संघर्ष होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या हंगामी अर्थसंकल्पामध्ये पीयुष गोयल यांनी पुन्हा एकदा गोरक्षणाच्या उच्चार केला. 'गोमातेच्या सेवेसाठी भाजप सरकार कधीच मागे राहणार...
एप्रिल 01, 2018
नवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षाला उद्या (रविवार) सुरवात होत आहे. केंद्रातील मोदी सरकारने नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात जे कर प्रस्ताव मांडले होते, ते प्रस्ताव उद्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे काही वस्तू महाग, तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. महाग होणाऱ्या वस्तू  मोबाईल फोन, सोने, चांदी,...
मार्च 31, 2018
नवी दिल्ली : उद्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. जीएसटीमुळे करप्रणालीत बदल झाले आहेत त्यामुळेच अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहेत. बहूतांश वस्तू या जीएसटी कौन्सिलच्याअंतर्गत येतात. मात्र काही वस्तूंची केली जाते अशा...
मार्च 15, 2018
पुणे - बजाज ऑटोने नव्या स्टायलिश लुकसह दमदार ताकदीची ‘डिस्कव्हर ११०’ बाजारपेठेत सादर केली आहे. काळ्या, लाल आणि निळ्या रंगात ही दुचाकी उपलब्ध आहे.  वेगळी स्टाइल, इंधन वाचविण्याची क्षमता आणि चांगली कामगिरी, यामुळे डिस्कव्हर दुचाकींनी बाजारात स्थान मिळविळे आहे. आता याच श्रेणीत आधुनिक तंत्रज्ञानासह...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली - एरवी साधारणतः केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी हे महाग होणार, हे कमी होणार, या गोष्टी ऐकणाऱ्या आपल्यासाठी आता अर्थसंकल्पाच्या पूर्वीच काही गोष्टी महाग झाल्याची बातमी आली आहे. केंद्राने राज्यसभेत आज एका वैधानिक प्रस्तावाद्वारे १० इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर...
जून 14, 2017
नवी दिल्ली: एकेकाळी अतिशय किचकट काम असणाऱ्या रेल्वे तिकीटांच्या आरक्षणासाठी भारतीय रेल्वे विभागाने आणखी एक नवी सुविधा सादर केली आहे. तुमच्या स्मार्टफोनवरुन 'एमव्हिसा' या अॅप्लिकेशनवरुन रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. "भारतात स्मार्टफोनचा विस्तार लक्षात घेता आम्ही ही नवी तिकीट बुकिंग प्रणाली...
जून 01, 2017
पुणे:  टीव्हीच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल होत चालला असून, मोठ्या स्क्रीनच्या (पॅनल) टीव्हींना मागणी वाढत चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन या पुढच्या काळात 40 इंच व त्याहून मोठ्या स्क्रीनच्या टीव्हींच्या निर्मितीवर "सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स'चा भर असेल, अशी माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक पीयूष...
मे 16, 2017
नवी दिल्ली - भारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया 3310' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची 3,310 रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. "नोकिया 3310 देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये 18 मे 2017 पासून...
मे 05, 2017
नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात आहे. नोकिया...
मे 03, 2017
नवी दिल्ली - सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने नवा अत्याधुनिक क्‍यू एलईडी टीव्ही भारतीय बाजारपेठेत सादर करीत दूरचित्रवाणी पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला आहे. हा टीव्ही क्‍यू 7, क्‍यू 8 आणि क्‍यू 9 अशा तीन श्रेणींमध्ये व 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 88 इंच अशा आकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे...
मार्च 05, 2017
दिवस होता १ सप्टेंबर २०१६ चा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओचे व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि दूरसंचार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या स्पेक्‍ट्रम घोटाळ्याला मागे टाकून दूरसंचार क्षेत्राने चांगली...