एकूण 25 परिणाम
जून 07, 2019
अकोला - क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक’ अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आले. सट्ट्याचे मुख्य लाइनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. ६) दुपारी हा छापा टाकला. यामध्ये एक लाख ३५...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि...
मार्च 20, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी बदललेल्या प्रचारतंत्राचा काँग्रेसनेही स्वीकार केला असून सोशल मीडिया, ‘शक्ती’ ॲपवर भर देत संघटनात्मक ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बूथप्रमुखांच्या नियुक्‍त्या बहुतांश पूर्ण झाल्या असून, विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका, कोपरा सभाही सुरू झाल्या आहेत, असे काँग्रेसकडून...
मार्च 12, 2019
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या समुद्रात जेलीफिशने हल्लाबोल केल्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपद्रवी माशांचे प्रमाण कमी झाले असले तरी, सिंधुदुर्गात वाढतच आहे. याचा थेट परिणाम मासेमारीवर होतो आहे.  जेलीफिश, अर्थात झार हा मच्छीमारांसाठी उपद्रवी मासा मानला जातो. तो सर्रास...
डिसेंबर 14, 2018
नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
सप्टेंबर 03, 2018
एखादा शिक्षक मुलांसाठी काय काय  करू शकतो असं तुम्हाला वाटतं?  त्याला  खूप चांगलं शिक्षण देणं, चांगल्या सवयी लावणं, समजावून घेणं, बस्स इतकंच? पण तुम्हाला जर सांगितलं की जालना जिल्ह्यातील एका शिक्षकाने, कुत्र्याच्या पिलांना चावण्याची सवय असलेल्या एका विद्यार्थ्याला माणसाळवलं आहे, नैसर्गिक विधींचेही...
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी...
मे 22, 2018
मुंबई - लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे...
मे 09, 2018
मुंबई - राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (12 सागरी मैल) यांत्रिक तसेच यंत्रचालित (बोटी) मासेमारी नौकांना कृत्रिम एलईडी लाइट, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम उपकरणे बसविणे अथवा त्याचा मासेमारीसाठी वापर करण्यास प्रतिबंध करण्याबाबतची अधिसूचना...
मार्च 11, 2018
पुणे : तरुणाईचे आयकॉन असणारा "बजरंगी भाईजान' सलमान आणि त्याच्या बॉलिवूड पलटणीचे आता लक्ष्य आहे, पुणे! बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल आदी कलावंतांचा सहभाग असणारी सलमानची 'द- बॅंग द टूर'  ही लाईव्ह...
फेब्रुवारी 23, 2018
महाराष्ट्रातील अनेक महापालिकांत अपवाद वगळता साधारणत- वर्षापूर्वी सत्तांतर झाले. निवडणुकीवेळी पक्ष, आघाड्यांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. सत्तेवर आलेल्यांना जाहीरनाम्यांचा विसर पडला आहे. कामे प्रलंबित आहेत. शहराचे सौंदर्यीकरण, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते अशी कामे रखडलेली आहेत. कमाई कमी आणि खर्च...
फेब्रुवारी 15, 2018
'सौभाग्य'तून महावितरण देणार 11 लाख 64 हजार जोडण्या मुंबई - सौभाग्य योजनेअंतर्गत राज्यात 11 लाख 64 हजार 135 लाभार्थींना वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. यापैकी सात लाख 67 हजार 939 लाभार्थींना पारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून, तर 21 हजार 56 लाभार्थींना अपारंपरिक स्त्रोतातून...
नोव्हेंबर 30, 2017
बेळगाव - वीज बचतीसाठी शहर परिसरातील पथदीपांसाठी एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय महापालिका व हेस्कॉमने घेतला आहे. तसेच विजेचा अपव्यय टाळण्यासाठी पथदीप बंद व सुरू करण्यासाठी टायमरचा वापर करण्यात येणार आहे. सध्या शहरात नव्याने बसविलेल्या पथदीपांसाठी टायमरचा वापर करण्यात...
नोव्हेंबर 21, 2017
मालवण - कोकणातील मच्छीमारांसाठी या हंगामात आशादायक चित्र तयार झाले आहे. समुद्रात आता पूर्ण वाढ झालेली मासळी मिळू लागली आहे. त्यामुळे मत्स्य दुष्काळाचे सावट दूर होऊ शकते, अशी आशा पारंपरिक मच्छीमारांना वाटू लागली आहे. राज्य सरकारने गेल्या दोन- अडीच वर्षांत घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांना या...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई - देशातील चार प्रमुख शहरांत एलईडी दिव्यांबाबतची फसवणूक उघड झाली आहे. 76 टक्के एलईडी कंपन्या बनावट एलईडी बल्ब बाजारात विकत आहेत. इलेक्‍ट्रॉनिक, इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीचे ग्राहक सुरक्षा मानक आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड हे दोन्ही निकष लावल्यावर "...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत. यामध्ये दोन ते तीन महिन्यांत आणखी 1 हजार 200 बस दाखल होणार आहेत. या बस वातानुकूलित असून, त्यामध्ये आरामदायी आसने आणि एलईडी स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत. एसटी...
सप्टेंबर 24, 2017
समान पाणीवाटपाची सुरवात  - कु. योगिता दिगंबर गायकवाड उल्लेखनीय कार्य  रहिवासी दाखले, ‘नमुना आठ’ याद्वारे नागरिकांत कर वसुलीबाबत जाणीव करून दिली आणि नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन दिले. दाखले न दिल्यास लोकांना राग येतो आणि विरोध करू लागतात, तरीही तो विरोध पत्करून हे काम केले. आज वसुली ६० टक्के आहे...
सप्टेंबर 15, 2017
चाकण - उत्तर पुणे जिल्ह्यात दसरा, दिवाळी सणाच्या निमित्ताने खासगी बक्षीस योजनांचे पेव फुटले आहे. इव्हेंट कंपन्या बनवून तसेच ग्रुपद्वारे दुकानदार, व्यावसायिकांच्या फायद्यासाठी ग्राहकांना प्रलोभने दाखवत अनेकांनी खासगी बक्षीस योजना सुरू केल्या आहेत. या माध्यमातून नफेखोरीवर भर दिला आहे. या योजनांना...
जुलै 23, 2017
बुलडाणा - महाराष्ट्र राज्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या एका इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग यंत्रामध्ये (ईव्हीएम) अपक्ष उमेदवाराला मतदान केले जात असतानाही भारतीय जनता पक्षासच (भाजप) मत जात असल्याचे बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये...