एकूण 7 परिणाम
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा काही निवडक स्मार्टफोनपैकी आहे, जो...
नोव्हेंबर 30, 2017
हुवेई या कंपनीचा भाग असलेल्या 'ऑनर' या कंपनीने मंगळवारी 'ऑनर व्ही10' हा फ्लॅगशीप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला व 5 डिसेंबरला हा फोन जगभर लाँच होईल. ऑनरने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रेक्गनिशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक करता येईल....
जुलै 10, 2017
लीकडे वर्तमानपत्रातून आकाशातून घेण्यात आलेली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली छायाचित्रे सर्रास प्रसिद्ध होतात. याच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर समुद्रात पाण्याखाली देखील केला जातो. अशाच पद्धतीचा एक अंडरवॉटर ड्रोन म्हणजे बिकी. पण तो यापूर्वीच्या पाण्याखालील इतर ड्रोनपेक्षा वेगळा आहे. कारण त्याची रचना आणि...
नोव्हेंबर 24, 2016
  सायकल चालविण्याचा छंद असणाऱ्यांना आता नदी, तलावापाशी थांबण्याची गरज नाही. संशोधकांनी पाण्यावरून चालू शकणारी "शिलर एक्‍स' ही वैशिष्ट्यपूर्ण सायकल बनवली आहे. कॅलिफोर्नियातील "शिलर' या क्रीडा साहित्य बनविणाऱ्या कंपनीने या सायकलची निर्मिती केली आहे. दोन पोकळ सिलिंडरच्या आकाराच्या रचनेमुळे (पॉंटून्स)...
नोव्हेंबर 08, 2016
वेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान "लायफाय' हे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. अत्यंत वेगाने चालूबंद होणाऱ्या एलईडी...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर करण्यात आला. डीटेक50 व डीटेक...
ऑक्टोबर 29, 2016
पुणे : दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या सजवणे, हा अनेकांचा छंद. विविध रंगसंगती आणि कलात्मकतेतून मनोवेधक पणत्या बनविल्याही जातात. याच सजावटीला तंत्रज्ञानाची जोड देत अपूर्वा महाले आणि प्रियंका चव्हाण या विद्यार्थिनींनी दीर्घकाळ चालणारी आणि पुनर्वापर करता येईल अशी एलईडी दिव्यांची पणती बनविली...