एकूण 61 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँकेने कर्जदरात (मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट) 0.05 टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. या कपातीनंतर बॅंकेचा सर्व मुदतीच्या कर्जांवरील "एमसीएलआर" 8 टक्के झाला आहे. यापूर्वी तो  8.05 टक्के होता. नवे व्याजदर रविवार...
नोव्हेंबर 08, 2019
गृहनिर्माण क्षेत्रातील मंदीमुळे अर्धवट अवस्थेत अडकलेल्या गृहप्रकल्पांच्या मदतीसाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. त्यातून असे प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल. असेच सुमारे वीस हजार कोटींचे पॅकेज सप्टेंबरमध्ये जाहीर झाले होते. त्या पॅकेजचा...
नोव्हेंबर 07, 2019
रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी २५ हजार कोटींचा निधी नवी दिल्ली - ‘रेरा’अंतर्गत नोंदणीकृत; परंतु आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या आर्थिक मदतीसाठी सरकार २५ हजार कोटींचा पर्यायी गुंतवणूक निधी (अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड- एआयएफ) स्थापन करणार आहे. यात आर्थिक मदतीसाठी ठरावीक मुदतीत...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई - सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेत सोडतीत विजेते ठरलेले आणि घरांचे स्वप्न साकार होणार म्हणून सुखावलेले सिडकोची घाई आणि बॅंकांच्या धोरणाच्या कचाट्यात सापडले आहेत. सिडकोने सदनिकेचे पैसे भरण्यासाठी २४ ऑक्‍टोबरची मुदत दिली आहे. ही मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बॅंकांनी पहिला हप्ता...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) कर्ज आणखी स्वस्त केले आहे. रिझर्व्ह बँकेकडून दर कपात करण्यात आल्यानंतर आता एसबीआयने एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहे. परिणामी कर्जदर आता कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग पाच वेळा रेपो दरात कपात केली...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बँकांना बाह्य मानकावर आधारित व्याजदर बंधनकारक असेल. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्यादृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. 1 आक्‍टोबरपासून ही प्रणाली बँकांसाठी बंधनकारक केल्याने गृह, वाहन,...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. बँकेनं एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. ही कपात 0.10 टक्के इतकी आहे. आता 1 वर्षाच्या एमसीएलआरचे व्याज दर 8.25 टक्क्यांपेक्षा कमी करून ते 8.15 टक्के केले आहे. नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. यामुळे आता ग्राहकांसाठी खूशखबर आहे....
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. ग्राहकांसाठी बॅंकेने कमी व्याजदरात वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बॅंकेने जुलैमध्ये रेपो लिंक्‍ड लेंडिंग रेटची सुरुवात केली असल्याने...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँकेने सणासुदीचा हंगाम बघता कर्जदारांची विविध ऑफर देऊ केल्या आहेत. लहान ग्राहकांसाठी बँकेने कमी व्याजदरात वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे.  वाहन कर्ज (कार लोन):  एसबीआयने कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळावा, यासाठी व्याज दर रेपो दरांशी संलग्न करावेत, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बॅंकांना केले. सोमवारी (ता. 19) "फिक्की'ने आयोजित केलेल्या बॅंकिंग परिषदेत ते बोलत होते.  सार्वजनिक क्षेत्रातील "एसबीआय'सह...
ऑगस्ट 07, 2019
 नवी दिल्ली ः रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.35 टक्क्याची कपात केली आहे.  त्यानंतर त्याचा फायदा सामान्यांपर्यंत पोचवण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केले होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने देखील कर्जाच्या दरात 15 बेसिस पॉईंट्स अर्थात...
जुलै 30, 2019
मुंबई: पुरेशी रोकड उपलब्धता, ठप्प पडलेले कर्ज वितरण आणि उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने बॅंकांनी खर्चकपातीचा मार्ग अवलंबला आहे. त्यानुसार सार्वजनिक आणि खासगी बॅंकांनी ठेवींवरील व्याजदर कमी करण्याचा सपाटा लावल्याने कोट्यवधी ठेवीदार हवालदिल झाले आहेत. व्याजातून मिळणाऱ्या पुंजीवर अवलंबून असलेल्या...
जुलै 19, 2019
औरंगाबाद : देशाच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले. 1969 मध्ये 14 प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यामुळे बॅंकांचा झपाट्याने विस्तार झाला. गावागावांत बॅंक सेवा पोचली. तेव्हापासूनच देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये बॅंकांचा सहभाग...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी...
मे 09, 2019
नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही मोठे...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे. ...
एप्रिल 10, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी...
मार्च 26, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज हे राजीनामे मंजूर करण्यात आले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला...
मार्च 22, 2019
मुंबई - आर्थिक संकटाच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या ‘जेट एअरवेज’ला सावरण्यासाठी बॅंकांनी पुन्हा एकदा कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘जेट एअरवेज’चे प्रमुख नरेश गोयल यांनी हिस्सा कमी करावा तसेच कंपनी व्यवस्थापनात बदल झाल्यास नव्याने अर्थसाह्य करण्यास तयार असल्याचे बॅंकांच्या वतीने भारतीय स्टेट...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या...