एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने शुक्रवारी (ता.१५) भांडवली बाजारात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात त्रिशतकी झेप घेणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स दिवसअखेर ७०.२१ अंशांच्या तेजीसह ४० हजार ३५६.६९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई: अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नव्या सुधारणांची घोषणा केली जाण्याची शक्‍यता असल्याने मंगळवारी (ता. 29) भांडवली बाजारात तेजीची आतषबाजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍सने 666 अंशांची उसळी घेतली होती. दिवसअखेर तो...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
नोव्हेंबर 26, 2018
‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’,  ते थोडक्‍यात पाहूया. आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
जून 16, 2018
नवी दिल्ली: सरकारी बॅंकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1.20 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली आहेत. सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्षात झालेल्या एकूण तोट्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दीडपट आहे.  आर्थिक वर्षात सरकारी बॅंकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागण्यासोबत बुडीत...
मे 29, 2018
इंदोर - देशातील २१ सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये विविध गैरव्यवहारांत २५ हजार ७७५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेने ही माहिती उघड केली आहे.  पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सर्वाधिक ६ हजार ४६१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या...
मे 25, 2018
मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने येत्या ३० आणि ३१ मे रोजी सलग ४८ तासांचा देशव्यापी संप घोषित केला आहे. या संपात देशातील १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे ‘एसबीआय’सह सार्वजनिक बॅंकांची सेवा ठप्प होण्याची शक्‍यता आहे. ...
मे 23, 2018
नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ७ हजार ७१८ कोटी रुपयांचा तोटा झाला. बॅंकेचे थकीत कर्जांचे प्रमाण वाढल्याने हा तोटा झाला आहे.  आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीत बॅंकेला २ हजार...
मे 23, 2018
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे सुमारे 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत. मात्र बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मार्च 2019 अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँक (पीएसबी)  10,300 नवीन...
मे 22, 2018
मुंबई: बुडीत कर्जे , बॉण्डची सुमार कामगिरी आणि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला आहे. मंगळवारी येथे एसबीआयने आर्थिक वर्ष 2017-18 ची आकडेवारी जाहिर केली. देशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या...
मे 22, 2018
मुंबई - बुडीत कर्जे, बॉण्डची सुमार कामगिरी आणि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला आहे. मंगळवारी येथे एसबीआयने आर्थिक वर्ष 2017-18 ची आकडेवारी जाहिर केली.  देशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई: थकीत कर्जे आणि त्यासाठी केलेल्या भरीव तरतुदींचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेला सामावून घेणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेला 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 1 हजार 887 कोटींचा तोटा झाला आहे. परिणामी आज (सोमवार) इंट्राडे व्यवहारात दोन...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई: गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर आज (सोमवार ) शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 200 अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 60 अंशांनी तेजीत आहे. सेन्सेक्स 215अंशांनी वधारला असून 34 हजार 221.26...
फेब्रुवारी 09, 2018
थकीत कर्जांमुळे तिसऱ्या तिमाहीत वाढ  मुंबई: थकीत कर्जे, बॉंडची सुमार कामगिरी यांचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंकांना सामावून घेणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला 31 डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 2 हजार 416 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बॅंकेला 2...
ऑक्टोबर 09, 2017
नवी दिल्ली - ‘फरार उद्योगपती विजय मल्ल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी राजकारणी व बॅंक अधिकाऱ्यांना विविध सुविधा पुरवायचा,’ अशी माहिती गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) उघड केली आहे.  मल्ल्याच्या नावे विविध बॅंकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये...