एकूण 9 परिणाम
एप्रिल 20, 2017
औरंगाबाद - गेल्या आठ नोव्हेंबरला अमलात आलेल्या नोटबंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आता परिणाम दिसू लागला आहे. यादरम्यान तब्बल जानेवारी 2017 पर्यंत बॅंक खातेधारकांना पैसे मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागल्या होत्या. यानंतर 13 मार्चला एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने...
एप्रिल 11, 2017
नोटाबंदीचा फटका - पतपुरवठ्याअभावी एटीएम, बॅंकांच्या तिजोऱ्यांत ठणठणाट, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 90 टक्‍के एटीएम बंद औरंगाबाद - गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीपासून अपुऱ्या पतपुरवठ्यामुळे अगोदरच चलन तुटवडा असल्याने बॅंका आणि खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. फेब्रुवारीपासून कशाबशा...
मार्च 25, 2017
माणगाव - सध्या ऑनलाईन बॅंकिंग व एटीएम डेबिट कार्ड वापरताना हॅकरकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. माणगाव येथील रहिवासी डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या खात्यातून 20 मार्चला याचप्रकारे 95 हजार रुपये काढून घेण्यात आले.  डॉ. मोरे नेहमीप्रमाणे दुपारी 2 वाजता जेवायला घरी आले. जेवण झाल्यावर 2....
मार्च 17, 2017
मुंबई - धारावीतील "एटीएम'मध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधून दीड कोटींची रक्कम असलेली छोटी पेटी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर शहरात...
फेब्रुवारी 22, 2017
अमळनेर - धरणगाव येथे सहा बॅंक असून 60 खेड्यांचा कारभार यावर चालतो. यातील काही बॅंकांकडून एटीएम सेवा पुरविण्यात येतात, तर काहींचे एटीएम दीर्घकाळापासून बंदच आहेत. यामुळे धरणगावकर त्रस्त झाले आहेत. ग्राहकांचे हाल थांबवावेत, राष्ट्रीयकृत बॅंकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे. ...
फेब्रुवारी 21, 2017
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर काही प्रमाणात परिस्थिती जानेवारी महिन्यात पूर्ववत होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेपासून पुन्हा बॅंकांना चलन तुटवड्याला सुरवात झाली. बॅंकांच्या तिजोऱ्यांतही पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने एटीएमवरही रोखीचा ठणठणाट आहे.  चलन टंचाईमुळे औरंगाबादेतील...
फेब्रुवारी 07, 2017
औरंगाबाद - कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात असताना क्रेडिट/डेबिट कार्डला प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांत मागणी वाढलेली आहे. मात्र, खातेधारकांना देण्यासाठी बॅंकांकडे पुरेसे एटीएम कार्ड नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांतील खातेधारक एटीएम कार्डची चातकाप्रमाणे वाट पाहत...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 03, 2016
कोल्हापूर - नोटाबंदीमुळे बहुतांशी एटीएमची शटर आजही डाऊनच राहिली. करन्सी चेस्टमध्ये जेमतेम पंधरा कोटी रुपये जमा झाल्याने लोकांना थोडाफार दिलासा मिळाला. मात्र दोन हजाराच्या नोटेमुळे मनस्ताप काही कमी झालेला नाही. त्रस्त झालेल्या लोकांना आज थोडासा दिलासा मिळाला. एसबीआय वगळता बॅंक ऑफ इंडिया...