एकूण 5 परिणाम
जून 12, 2017
नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्था मंदावली असून, बॅंकिंग व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. विविध अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीचे परिणाम विशद केल्यानंतर आता "एसबीआय'नेही आपल्या...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी आणि...
मे 08, 2017
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने (एसबीआय) नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या दरात पाव टक्क्याची (0.25 टक्के) कपात जाहीर करण्यात आली आहे. तो कर्जाचा दर आता 8.35 टक्क्यांवर आला आहे....
मार्च 02, 2017
काही बॅंकांकडून भरमसाट व्यवहार शुल्क आकारणीस सुरवात  नवी दिल्ली, ता. 1 (पीटीआय) : "कॅशलेस' व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकिंग व्यवहारांवर जास्तीत जास्त शुल्क आकारणीचा निर्णय बॅंकांनी घेतला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्‍सिस या बॅंकांनी मार्चपासून व्यवहार शुल्कात भरमसाट वाढ...
डिसेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या योगगुरु रामदेव बाबांनी आता पतंजलीच्या दुकानांमधील व्यवहार 'कॅशलेस' करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत.  नाताळापुर्वी सर्व दुकानांमध्ये डिजिटल स्वरुपातील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी रामदेव बाबांनी पाच बँकांशी...