एकूण 5 परिणाम
एप्रिल 20, 2017
औरंगाबाद - गेल्या आठ नोव्हेंबरला अमलात आलेल्या नोटबंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आता परिणाम दिसू लागला आहे. यादरम्यान तब्बल जानेवारी 2017 पर्यंत बॅंक खातेधारकांना पैसे मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागल्या होत्या. यानंतर 13 मार्चला एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने...
एप्रिल 11, 2017
नोटाबंदीचा फटका - पतपुरवठ्याअभावी एटीएम, बॅंकांच्या तिजोऱ्यांत ठणठणाट, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 90 टक्‍के एटीएम बंद औरंगाबाद - गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीपासून अपुऱ्या पतपुरवठ्यामुळे अगोदरच चलन तुटवडा असल्याने बॅंका आणि खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. फेब्रुवारीपासून कशाबशा...
फेब्रुवारी 22, 2017
अमळनेर - धरणगाव येथे सहा बॅंक असून 60 खेड्यांचा कारभार यावर चालतो. यातील काही बॅंकांकडून एटीएम सेवा पुरविण्यात येतात, तर काहींचे एटीएम दीर्घकाळापासून बंदच आहेत. यामुळे धरणगावकर त्रस्त झाले आहेत. ग्राहकांचे हाल थांबवावेत, राष्ट्रीयकृत बॅंकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे. ...
फेब्रुवारी 21, 2017
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर काही प्रमाणात परिस्थिती जानेवारी महिन्यात पूर्ववत होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेपासून पुन्हा बॅंकांना चलन तुटवड्याला सुरवात झाली. बॅंकांच्या तिजोऱ्यांतही पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने एटीएमवरही रोखीचा ठणठणाट आहे.  चलन टंचाईमुळे औरंगाबादेतील...
डिसेंबर 03, 2016
कोल्हापूर - नोटाबंदीमुळे बहुतांशी एटीएमची शटर आजही डाऊनच राहिली. करन्सी चेस्टमध्ये जेमतेम पंधरा कोटी रुपये जमा झाल्याने लोकांना थोडाफार दिलासा मिळाला. मात्र दोन हजाराच्या नोटेमुळे मनस्ताप काही कमी झालेला नाही. त्रस्त झालेल्या लोकांना आज थोडासा दिलासा मिळाला. एसबीआय वगळता बॅंक ऑफ इंडिया...