एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 20, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियात (एसबीआय) कार्यरत पाच उपव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे.  सिंडिकेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी...
मे 31, 2018
मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांचा 48 तासांचा संप आज सकाळी सहापासून सुरू झाला. यामध्ये बॅंकेच्या सेवा शाखांसह सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाल्याने महाराष्ट्रात सुमारे 40 लाख कोटींचे आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. उद्याही हा संप कायम राहणार...
फेब्रुवारी 19, 2018
सोलापूर - वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार कर्जवाटप करण्यास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंका, जिल्हा बॅंक अपयशी ठरल्या आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्जवाटप करण्यास बॅंका असमर्थ ठरल्या आहेत.  रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख...
जून 13, 2017
जळगाव - रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने शहरातील ‘एटीएम’ पुन्हा ‘कॅशलेस’ झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खात्यात पैसे असूनही ते उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून बी-बियाणे खरेदीसाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा...
एप्रिल 20, 2017
औरंगाबाद - गेल्या आठ नोव्हेंबरला अमलात आलेल्या नोटबंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आता परिणाम दिसू लागला आहे. यादरम्यान तब्बल जानेवारी 2017 पर्यंत बॅंक खातेधारकांना पैसे मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागल्या होत्या. यानंतर 13 मार्चला एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने...
फेब्रुवारी 21, 2017
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर काही प्रमाणात परिस्थिती जानेवारी महिन्यात पूर्ववत होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेपासून पुन्हा बॅंकांना चलन तुटवड्याला सुरवात झाली. बॅंकांच्या तिजोऱ्यांतही पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने एटीएमवरही रोखीचा ठणठणाट आहे.  चलन टंचाईमुळे औरंगाबादेतील...