एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या काही दिवसात...
मे 13, 2017
रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात कर्जमाफीला विरोध कायम  मुंबई: शेतकऱ्यांची कर्जे माफ केल्याने राज्यांवरील आर्थिक बोजा वाढेल. कर्जमाफीमुळे कर्ज व्यवसायच धोक्‍यात येईल, असे मत रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे. याआधी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी कर्जमाफीला विरोध केला होता. त्याचेच प्रतिबिंब रिझर्व्ह...
मार्च 21, 2017
मुंबई: भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तरप्रदेशात भाजप 403 जागांपैकी 325 जागांवर निवडून येऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे योगी सरकारने आश्वासनाची पूर्तता करण्याचे ठरवल्यास बँकांना रु.27,420 कोटींचा फटका बसण्याची...
डिसेंबर 03, 2016
कोल्हापूर - नोटाबंदीमुळे बहुतांशी एटीएमची शटर आजही डाऊनच राहिली. करन्सी चेस्टमध्ये जेमतेम पंधरा कोटी रुपये जमा झाल्याने लोकांना थोडाफार दिलासा मिळाला. मात्र दोन हजाराच्या नोटेमुळे मनस्ताप काही कमी झालेला नाही. त्रस्त झालेल्या लोकांना आज थोडासा दिलासा मिळाला. एसबीआय वगळता बॅंक ऑफ इंडिया...
नोव्हेंबर 20, 2016
दिवसाला दोन हजार मिळणार; शहरात योजना नाही  पुणे - एटीएमची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागांतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैशांची सोय व्हावी, यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे स्वाइप मशिन असलेल्या पेट्रोल पंपांवर दिवसाला दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. मात्र, बहुतांश शहरात एटीएम आणि बॅंकांची...
नोव्हेंबर 14, 2016
कोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत  उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची...