एकूण 7 परिणाम
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
सप्टेंबर 18, 2018
मुंबई - चलन बाजारातील कमकुवत रुपया, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारीयुद्धामुळे शेअर बाजारात सोमवार गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. विक्रीच्या माऱ्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५०५ अंशांनी कोसळून ३७ हजार ५८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचल्याने सोमवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज २२४ अंशांची घसरण होऊन ३९ हजार ६४४ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७३ अंशांची घसरण होऊन ११ हजार ३५५ अंशांवर बंद झाला. अमेरिका...
जुलै 27, 2018
मुंबई - कॉर्पोरेट्‌सच्या दमदार तिमाही कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता.२६) सेन्सेक्‍सने ३७ हजार अंशांचा ऐतिहासिक पल्ला गाठला. मात्र, दिवसअखेर तो माघारी परतला आणि १२६.४१ अंशांच्या वाढीसह ३६ हजार ९८४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३५....
जुलै 13, 2018
मुंबई - कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने शेअर बाजारात तेजीचा वारू चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 35 हजार 548 अंश या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही...
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 22, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50...