एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 22, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50...
मे 19, 2017
मुंबई: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने काल 1211 वस्तुंच्या कर दरावर निर्णय घेतला आहे त्याचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर आज (शुक्रवार) पुन्हा खरेदीच्या उत्साहामुळे तेजी संचारली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 210 अंशांनी वधारला असून 30,644.78 पातळीवर...