एकूण 29 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
मुंबई ः जागतिक पातळीवरील मंदीचे वारे आणि व्यापार युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती याचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंशांनी गडगडून 38 हजार 593 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंशांची घसरण होऊन 11 हजार 440 अंशांवर बंद...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई: भारतीय उद्योगांना कॉर्पोरेट करातून आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (एफपीआय) अधिभारातून दिलेल्या सवलतींचा मोठा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. परिणामी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत या घोषणा जाहीर करताच पुढच्या काही मिनिटांमध्ये कंपन्यांचे...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई ः खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला. खनिज तेलाचे भाव...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यामुळे वित्तीय तूट वाढण्याच्या भीतीने शेअर बाजारात मंगळवारी धूळधाण उडाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 642 अंशांनी कोसळून 36 हजार 481 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 185 अंशांनी गडगडून 10 हजार 870 अंशांवर बंद झाला.  खनिज तेलाचे भाव...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : शेअर बाजारातील घसरणीचे वारे बुधवारी संपुष्टात आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंशांची वाढ होऊन 36 हजार 724 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंशांनी वधारून 10 हजार 844 अंशांवर बंद झाला. धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज...
सप्टेंबर 03, 2019
भारतीय शेअर बाजारात आज सकाळपासूनच मोठी पडझड पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या जीडीपी आणि उत्पादन वाढीची आकडेवारी त्याचबरोबर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण याचा मोठा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या...
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री केल्याने शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४५ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ८१३ अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 18, 2018
मुंबई - चलन बाजारातील कमकुवत रुपया, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारीयुद्धामुळे शेअर बाजारात सोमवार गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. विक्रीच्या माऱ्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५०५ अंशांनी कोसळून ३७ हजार ५८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
सप्टेंबर 11, 2018
सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाची धग आज भारतीय शेअर बाजारांना जाणवली. रुपयातील अवमूल्यन आणि "मुडीज'चा नकारात्मक मानांकनाचा इशारा, देशांतर्गत अस्थिरता या घडामोडींना धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.10) तुफान विक्री केल्याने...
ऑगस्ट 21, 2018
सेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप; निफ्टी ११,५०० अंशांवर मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत; तसेच डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३३० अंशांनी वधारून ३८,२७८ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
मे 03, 2018
मुंबई - महत्त्वाच्या शेअर्सच्या खरेदीने सेन्सेक्‍समधील तेजी बुधवारी (ता. २) कायम राहिली. दिवसअखेर तो १६ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १७६.४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत मात्र २१ अंशांची घसरण झाली आणि तो १० हजार ७१८.०५ वर बंद झाला.  कॉर्पोरेट्‌सच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍...
एप्रिल 11, 2018
मुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह...
एप्रिल 05, 2018
मुंबई: जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. आरबीआयने रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर तर रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...