एकूण 4 परिणाम
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
ऑगस्ट 21, 2018
सेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप; निफ्टी ११,५०० अंशांवर मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत; तसेच डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३३० अंशांनी वधारून ३८,२७८ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर...
जानेवारी 17, 2018
मुंबई - खनिज तेलातील महागाई आणि व्यापारी तुटीची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.१६) विक्रीचा पवित्रा घेतला. त्यामुळे गेल्या तीन सत्रात तेजीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घोडदौडीला ब्रेक बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ७२.४६ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ७७१ अंशांवर...