एकूण 308 परिणाम
जुलै 16, 2019
जालना - शहरातील गांधी चमन येथील भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) शाखेच्या शटरचे व गेटचे कुलूप तोडून बॅंकफोडीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर घडला. एक संशयित बॅंकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बॅंकेने सुरक्षारक्षक न नेमल्यामुळे हा प्रकार घडला. गांधी चमन...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - बीड बायपास परिसरात एटीएम मशीन पळविल्याची घटना घडल्यानंतर चोवीस तासांतच चोरांनी पुन्हा छावणी परिसरातील एक एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न केला; परंतु मशीन गॅस कटरने कापताना आवाज झाला आणि इमारतीच्या ज्येष्ठ पहारेकऱ्याला ही बाब समजताच त्यांनी चोरांना हुसकावून लावण्यासाठी दगड फेकले; परंतु चोरांनी...
जुलै 13, 2019
औरंगाबाद : शहरातील बीड बायपासवर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केले. एटीएम मशीन चोरीला जाण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. दुपारीच या एटीएममध्ये पैसे भरले गेले होते. सुरक्षारक्षक नसल्याने पंचवीस लाखांची रक्कमही एटीएम सोबत चोरीला गेल्याचा...
जुलै 12, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) 'आरटीजीएस' व 'एनईएफटी'पाठोपाठ आता एमिजिएट पेमेंट सर्व्हिसच्या (आयएमपीएस -  IMPS) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कही हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार असल्याची...
जुलै 09, 2019
मुंबई -  पंजाब नॅशनल बॅंकेतील नवा आर्थिक गैरव्यवहार आणि अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदीअभावी अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. ८) विक्रीचा जोरदार सपाटा लावला. आशियातील नकारात्मक संकेतांचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उमटले. निर्देशांकांनी तीन वर्षांतील मोठी...
जुलै 08, 2019
मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी फक्त दोनच सत्रांमध्ये तब्बल 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य गमावले आहे. शुक्रवारी, 5 जुलैला देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली...
जुलै 04, 2019
अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई - आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावध पवित्र्यामुळे शेअर बाजारात बुधवारी अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स किरकोळ २२ अंशांची वाढ होऊन ३९ हजार ८३९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
जून 28, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) 10 कर्जबुडव्यांची (विलफुल डिफॉल्टर्स) नावे जाहीर केली आहे. यामध्ये मोठ्या कंपन्या आणि त्यामध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत फार्मास्युटिकल्स, जेम्स अँड ज्वेलरी...
जून 17, 2019
अमरावती : पैसे काढण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन तोतयाने एका व्यक्तीच्या खात्यातून एटीएमकार्डची अदलाबदल करून 40 हजार रुपये लुटून फसवणूक केली. सचिन श्रीकृष्ण ढेपे (वय 30 रा. तुळजापूर जहागीर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री. ढेपे हे पैसे काढण्यासाठी परतवाडा येथील कृषी उत्पन्न बाजार...
जून 16, 2019
फादर्स डे : मुलं ही आई-वडिलांची म्हातारपणाची काठी असतात असं सांगितलं जातं. शिवाय भारतसारख्या देशात नातेसंबंध, घर, कुटुंब या जिव्हाळाच्या गोष्टी आहेत. आई-वडील आपल्यापासून दूर राहत असले तरी मुलांकडून नियमित पैशांचा आधार दिला तर पालकांचे जीवन अधिक सुखकर होईल. भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची...
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
जून 06, 2019
मागील तीन पतधोरणात पाऊण टक्क्याने रेपो दर कपात मुंबई: समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज, महागाईवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिजर्व्ह बँकेने अर्थ व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरूवारी (ता. 6) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने...
मे 31, 2019
मुंबई - महापालिकेने धोकादायक १५ पैकी पाच पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत. सीएसएमटीलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. तपासणीत १५ पूल धोकादायक असल्याचे आढळले होते.  पाच पूल पाडण्यासाठी महापालिका सुमारे २७...
मे 27, 2019
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंकेत 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. 'रिलेशनशिप ऑफिसर्स' म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम पाहणे अपेक्षित असेल.  यासंदर्भात 'एसबीआय'ची जाहिरात...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 11 हजार 907...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी...
मे 09, 2019
नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही मोठे...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
मे 08, 2019
बेडकिहाळ : शमनेवाडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.  शमनेवाडी येथील स्टेट बॅंक ऑफ...