एकूण 299 परिणाम
जून 16, 2019
फादर्स डे : मुलं ही आई-वडिलांची म्हातारपणाची काठी असतात असं सांगितलं जातं. शिवाय भारतसारख्या देशात नातेसंबंध, घर, कुटुंब या जिव्हाळाच्या गोष्टी आहेत. आई-वडील आपल्यापासून दूर राहत असले तरी मुलांकडून नियमित पैशांचा आधार दिला तर पालकांचे जीवन अधिक सुखकर होईल. भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची...
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
जून 06, 2019
मागील तीन पतधोरणात पाऊण टक्क्याने रेपो दर कपात मुंबई: समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज, महागाईवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिजर्व्ह बँकेने अर्थ व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरूवारी (ता. 6) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने...
मे 31, 2019
मुंबई - महापालिकेने धोकादायक १५ पैकी पाच पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत. सीएसएमटीलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. तपासणीत १५ पूल धोकादायक असल्याचे आढळले होते.  पाच पूल पाडण्यासाठी महापालिका सुमारे २७...
मे 27, 2019
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंकेत 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. 'रिलेशनशिप ऑफिसर्स' म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम पाहणे अपेक्षित असेल.  यासंदर्भात 'एसबीआय'ची जाहिरात...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 11 हजार 907...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी...
मे 09, 2019
नवी दिल्ली : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचा भांडवली हिस्सा विक्रीसाठीच्या निविदा देण्यासाठी आता एकाच दिवस राहिला आहे. जेट एअरवेजचा हिस्सा खरेदीसाठी एडिग्रो एव्हिएशनने उत्सुकता दर्शविली आहे. एडिग्रो ही लंडन एडिग्रुपचा हिस्सा असून समूहाचे संस्थापक संजय विश्वनाथन यांनी आणखी काही मोठे...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
मे 08, 2019
बेडकिहाळ : शमनेवाडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.  शमनेवाडी येथील स्टेट बॅंक ऑफ...
मे 07, 2019
बेडकिहाळ - शमनेवाडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी (ता. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा संशय व्य़क्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. 7) शमनेवाडी...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे. ...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 21, 2019
पुणे - बहुमत मिळूनदेखील केंद्रातील मोदी सरकारला विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील कायदा मंजूर करता आला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान आणि खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केली. २०१४ च्या निवडणुकीत महिलांसाठी दिलेले...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांना थेट स्थगिती देणे टाळत या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. राजकीय पक्षांना या माध्यमातून त्यांना नेमका किती निधी मिळाला तसेच तो कोणाकडून मिळाला, या संदर्भातील माहिती त्यांनी सीलबंद लिफाफ्यात निवडणूक...
एप्रिल 12, 2019
नवी मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागाने शीव-पनवेल महामार्गावर बांधलेले चार भुयारी मार्ग दुरवस्थेमुळे बंद आहेत. नवी मुंबई पालिकेने जनहिताच्या दृष्टीने ३० लाख रुपये खर्च करून त्यांची काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती केली होती. परंतु त्यांची पुन्हा दयनीय अवस्था झाली आहे. बांधकाम विभागाच्या बेपर्वा...
एप्रिल 10, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी...
एप्रिल 09, 2019
मुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍स १६१.७० अंशांनी घसरून ३८ हजार ७००.५३ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ६१.४५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ६०४.५० अंशांवर बंद झाला.  जागतिक...
एप्रिल 06, 2019
मुंबई: जेट एअरवेजमधील हिस्सा विक्री करण्याचा निर्णय कंपनीला कर्ज दिलेल्या बॅंकांनी घेतला आहे. "एसबीआय"च्या नेतृत्वातील बॅंकांच्या समूहाकडून शनिवार (ता.6) निविदा मागवण्यात येणार आहेत. कर्जवसुलीच्यादृष्टीने हिस्सा विक्रीसह इतर पर्यायांचीदेखील चाचपणी केली जाणार असल्याचे संकेत बॅंकांनी...