एकूण 9 परिणाम
जानेवारी 29, 2019
मुंबई - अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याच्या शक्‍यतेने नफेखोरांनी सोमवारी बाजारात जोरदार नफावसुली केली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये ३६८ अंशांची घसरण झाली आणि तो ३५ हजार ६५७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ११९ अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६६१.५५ अंशांवर बंद झाला. व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयची...
जानेवारी 02, 2019
मुंबई - किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वैयक्‍तिक कर्जांची मागणी वाढल्याचे नोव्हेंबर महिन्यात दिसून आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, नोव्हेंबरअखेरच्या तिमाहीत ७३ हजार ८०० कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पतपुरठ्यात ३.३ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तिमाहीत...
ऑगस्ट 29, 2018
औरंगाबाद - मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या एटीएम कार्डचा डेटा कॉपी करून गैरप्रकार होत आहेत. याला आळा घालण्यासाठी ग्राहकांना नवे चिप असलेले एटीएम कार्ड द्यावेत, असे आदेश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बॅंकांसह इतर खासगी बॅंकांनी हे नवे कार्डवाटप हाती घेतले आहे. यानुसार...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर...
जुलै 31, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरवात झाली असून, चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी द्विमाही बैठक आहे. पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली महागाई तसेच, तीन वर्षांच्या उच्चांकावर असलेले इंधनाचे दर पाहता या बैठकीत व्याजदर जैसे थे...
जुलै 27, 2018
मुंबई - कॉर्पोरेट्‌सच्या दमदार तिमाही कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता.२६) सेन्सेक्‍सने ३७ हजार अंशांचा ऐतिहासिक पल्ला गाठला. मात्र, दिवसअखेर तो माघारी परतला आणि १२६.४१ अंशांच्या वाढीसह ३६ हजार ९८४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३५....
मे 09, 2018
मुंबई - आशियातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समधील वाढ नफेखोरीमुळे शेवटपर्यंत टिकली नाही. दिवसअखेर तो केवळ आठ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३५ हजार २१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
मे 03, 2018
मुंबई - महत्त्वाच्या शेअर्सच्या खरेदीने सेन्सेक्‍समधील तेजी बुधवारी (ता. २) कायम राहिली. दिवसअखेर तो १६ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १७६.४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत मात्र २१ अंशांची घसरण झाली आणि तो १० हजार ७१८.०५ वर बंद झाला.  कॉर्पोरेट्‌सच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍...
मार्च 09, 2017
मुंबई - एसबीआयने एप्रिलपासून किमान शिलकीची (एमबी) मर्यादा वाढविली असली तरी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू केलेल्या खात्यांना किमान शिलकीची मर्यादा असणार नाही, असे एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. एसबीआयच्या किमान शिलकीच्या निर्णयाचा 31 कोटी खातेधारकांना फटका बसणार होता....