एकूण 44 परिणाम
जून 17, 2019
अमरावती : पैसे काढण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन तोतयाने एका व्यक्तीच्या खात्यातून एटीएमकार्डची अदलाबदल करून 40 हजार रुपये लुटून फसवणूक केली. सचिन श्रीकृष्ण ढेपे (वय 30 रा. तुळजापूर जहागीर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री. ढेपे हे पैसे काढण्यासाठी परतवाडा येथील कृषी उत्पन्न बाजार...
मे 08, 2019
बेडकिहाळ : शमनेवाडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.  शमनेवाडी येथील स्टेट बॅंक ऑफ...
मे 07, 2019
बेडकिहाळ - शमनेवाडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी (ता. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा संशय व्य़क्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. 7) शमनेवाडी...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा ४० हजार रुपयांवरून २० हजार रुपये केली आहे. ही नवी मर्यादा ३१ ऑक्‍टोबरपासून लागू होणार आहे.  फसवणुकीचे व्यवहार टाळण्यासाठी क्‍लासिक एटीएम -कम- डेबिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा कमी...
ऑक्टोबर 01, 2018
महाड - बँकचे एटीएम कार्ड जुने झाले असुन ते नवीन करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डाची माहिती व पिन मिळवून त्याद्वारे एका महिलेच्या बँक खात्यामधुन 50 हजार रुपये चोरट्यांने लंपास केले आहेत. महाड एम.आय.डी.सी मध्ये ही घटना घडली. एम.आय.डी.सी मध्ये प्राची प्रविण शेठ या महिलेला 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून नवीन जम्बो बॅंक अस्तित्वात येणार आहे...
सप्टेंबर 16, 2018
नांदेड : विष्णूपुरी भागात असलेल्या एसबीआय बँकेचे एक एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ही मशीन फुटली नसल्याने मशीनमधील दहा लाख रुपये वाचले. ही घटना मुख्य रस्त्यावर विद्यापिठाच्या जुन्या गेटसमोर शनिवारी (ता. 15) रात्री घडली.  भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेले...
सप्टेंबर 13, 2018
सोलापूर : उस्मानाबाद, मुंबई व सोलापूर जिल्ह्यांत सहा गुन्ह्यातील संशयितांच्या टोळीचा सोलापूर पोलिसांनी शोध घेतला आहे. त्यातील चौघांपैकी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गॅस कटर, दोन गॅस टाक्‍या, 11 मोबाइल हॅंडसेट असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे...
ऑगस्ट 29, 2018
औरंगाबाद - मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या एटीएम कार्डचा डेटा कॉपी करून गैरप्रकार होत आहेत. याला आळा घालण्यासाठी ग्राहकांना नवे चिप असलेले एटीएम कार्ड द्यावेत, असे आदेश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बॅंकांसह इतर खासगी बॅंकांनी हे नवे कार्डवाटप हाती घेतले आहे. यानुसार...
जुलै 20, 2018
पुणे - एटीएममधून पैसे काढताना एटीएम मशिन अचानक बंद पडल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला पैसे मिळाले नाहीत. ही दहा हजार रुपयांची रक्कम मिळावी, म्हणून हा ज्येष्ठ नागरिक तीन महिन्यांपासून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खडकी शाखेचे उंबरे झिजवत आहे. मात्र, तांत्रिक कारणे सांगत बॅंक पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे, तर...
जून 28, 2018
नागपूर - जरीपटका भागातील एसबीआय बॅंकेचे तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. टोळीतील एका महिलेसह दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५२ लाख  ७३ हजार रुपये, स्कॉर्पियो कार आणि पिस्तूल जप्त केले.  अर्शद...
जून 27, 2018
नांदेड : भाग्यनगर ठाण्यच्या हद्दीतील दोन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 16 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना बुधवारी (ता. 26) पहाटे एकच्या सुमारास घडली.  या घटनेवरून शहरातील एटीएम किती सुरक्षित आहेत, सुरक्षेसंदर्भात बॅंक प्रशासन किती गंभीर आहेत, हे उघडकीस...
जून 27, 2018
नागपूर : जरीपटक्‍यातील तीन एटीएमला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले. या एटीएममधून तब्बल 55 लाख रूपयांवर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेवरून शहरातील एटीएम किती सुरक्षित आहेत, सुरक्षेसंदर्भात बॅंक प्रशासन किती गंभीर आहेत, हे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जरीपटका...
जून 07, 2018
नवी दिल्ली : बँकेकडून देण्यात येणाऱ्या डेबिट कार्डच्या माध्यमातून कोणालाही पैसे काढता येतात. मात्र, आता पती किंवा इतर नातेवाईक आणि मित्रांना पैसे काढण्यास सांगणे, चांगलेच महागात पडणार आहे. कारण भारतीय स्टेट बँकेने सांगितले, की डेबिट कार्ड अहस्तांतरित असल्याने खातेदाराशिवाय कोणालाही डेबिट कार्डचा ...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेला चलनतुटवड्यावर भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले, की काही राज्यातील सध्याच्या एटीएम मशिन्समधील असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ज्या भागात चलनतुटवडा निर्माण झाला आहे. अशा भागातील चलनतुटवडा सुरळीत केला...
नोव्हेंबर 03, 2017
औरंगाबाद - तुम्ही "एटीएम'मधून पैसे काढत असाल तर सावधान. तुमच्या पुढे-मागे "एटीएम' केंद्रात भामटे असू शकतात. कार्डाची अदलाबदल करून व तुमचा पिन मिळवून ते परस्पर पैसे काढू शकतात. अशाच पद्धतीने शेकडो लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हरियाना, उत्तर प्रदेशच्या एका टोळीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी...
जून 13, 2017
जळगाव - रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने शहरातील ‘एटीएम’ पुन्हा ‘कॅशलेस’ झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खात्यात पैसे असूनही ते उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून बी-बियाणे खरेदीसाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांनाही याचा मोठा...
जून 12, 2017
जळगाव: केंद्र सरकारने चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यानंतर सर्व व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. परंतु, निर्णयाच्या नऊ महिन्यानंतर देखील नागरिकांकडून होणारे व्यवहार हे रोखीने होत आहेेत. यामुळे "एटीएम'मधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढत असून, दोन तासात 52 लाख रूपयांचे...
जून 01, 2017
मुंबई: भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) गेल्या महिन्यात आपल्या एटीएम सेवांसह इतर विविध व्यवहारांवरील शुल्कात बदल जाहीर केले होते. ग्राहकांना चेक बुक, एटीएम कार्ड देताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. आजपासून(ता. 1) हे बदल लागू होत असून, बँकेने जाहीर केलेले बदल खालीलप्रमाणे...