एकूण 9 परिणाम
मार्च 06, 2019
मुंबई - स्वीफ्ट मेसेंजिंग सॉफ्टवेअरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला एक कोटीचा दंड ठोठावला. यासंबंधी येस बॅंकेने शेअर बाजाराला माहिती कळवली आहे. स्वीफ्ट हे जागतिक पातळीवरील मेसेंजर सॉफ्टवेअर असून, यामध्ये नियमांचे पालन न झाल्याने देशात पीएनबी बॅंकेत १४ हजार कोटींचा...
जानेवारी 24, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला. चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : हर्षद मेहता याने शेअर बाजारात केलेल्या घोटाळ्याप्रकरणी तब्बल 26 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सात; तर स्टेट बॅंक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्‌स लिमिटेडच्या (एसबीआय कॅप्स) तीन अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका केली. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), सिक्‍युरिटी ऍण्ड...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली- स्टेट बॅंक ऑफ इंडियातील (एसबीआय) 90 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज इंशुमती रिफायनरीज प्रा. लि. या कंपनीच्या नऊ ठिकाणांवर छापे मारले. या कंपनीला "एसबीआय'च्या चेन्नई शाखेत कॅश क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट तसेच, टर्म लोनसारख्या...
मे 29, 2018
इंदोर - देशातील २१ सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये विविध गैरव्यवहारांत २५ हजार ७७५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेने ही माहिती उघड केली आहे.  पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सर्वाधिक ६ हजार ४६१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या...
एप्रिल 13, 2018
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) विदेशी शाखांमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. जर्मनीतील फ्रॅंकफर्ट आणि मॉरिशसमधील ‘एसबीआय’च्या उपसरव्यवस्थापक दर्जाच्या दोन...
मार्च 22, 2018
चेन्नई - हिरे व्यापारी नीरव मोदी आणि रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारी यांच्याप्रमाणे येथील कनिष्क गोल्डने स्टेट बॅंक ऑफ इंडियासह (एसबीआय) १४ बॅंकांची ८२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ‘एसबीआय’ने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली आहे...
मार्च 16, 2018
नवी दिल्ली - सर्व सार्वजनिक बॅंकांनी त्यांनी दिलेल्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ची (एलओयू) तपासणी केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) दिलेल्या ‘एलओयू’वगळता अन्य बॅंकांनी दिलेल्या ‘एलओयू’मध्ये फसवणूक झालेली नाही, अशी माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) गुरुवारी दिली.  अब्जाधीश...
फेब्रुवारी 20, 2018
१९६९ साली जेव्हा इंदिरा गांधींनी बॅंकांच राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट होता. खाजगी मालकी असणाऱ्या आणि फक्त धनाढ्य उद्योगपतीना झुकत माप देणाऱ्या बँकानी या भारत देशाच्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत केला पाहिजे. फाळणी नंतर पश्चिम बंगाल, पंजाब...